Gunaratna Sadavarte Read Gunaratna Sadavarte Latest Marathi News, Images, Videos and Breaking Updates on Sakal राज्य परिवहन कर्मचाऱ्यांकडून निधी गोळा करीत फसवणूक केल्याचा आरोप
शरद पवार यांच्याबद्दल काय बोलणार, ते वयोवृद्ध आहेत
भाजपच्या एका जाहीर सभेत गुणरत्न सदावर्ते व्यासपीठावरुन बोलत होते. यावेळी त्यांनी मविआ सरकारवर सडकून टीका केली तसेच भाजपच्या नेत्यांचं कौतुकही केलं.
एसटी कर्मचाऱ्यांची हळहळ आणि तळतळीचे हे परिणाम आहेत असं सदावर्ते म्हणाले आहेत.
सदावर्ते यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल आहेत
'नेते शरद पवार यांच्या घरावर केवळ चालून जाण्याचा प्लॅन नव्हता..'
"आम्ही यंग हिंदुस्तानी असून वयोवृद्ध पुढाऱ्यांशी आमची लढाई नाही," असंही सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
ओके