अगं काय गं, इतकी लठ्ठ कशी झाली... तुझं वजन फारच कमी झालं आहे... त्या अभिनेत्री किंवा अभिनेत्यासारखी बॉडी हवी... अशा विविध कारणांमुळे खरंतर फिटनेसला तरुणाई प्राधान्य देत आहे.
शहरातील जिमच बंद असल्यामुळे जिम व्यावसायिकांसह ट्रेनर, कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. महिन्याला लाख रुपये असल्यामुळे जिम व्यावसायिकांची आर्थिक कोंडी झाली आहे
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.