Hadapsar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hadapsar

Read Latest & Breaking Hadapsar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Hadapsar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे : जीवरक्षक बच्चुसिंग टाक यांनी कालव्यातून काढले तीन मृतदेह
पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविले
पुणे : वाहनचोरी करणारा अट्टल गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-२ची कारवाई
नेहरू युवा केंद्राकडून डॉ. बच्चूसिंग टाक यांचा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान
जीवरक्षक डॉ. बच्चूसिंग टाक यांना त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत भारत सरकारचे नेहरू युवा केंद्र संघटन युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने पुरस्कार
पुणे : वडार व कांबळे यांनी पटकवला 'एएमएम श्री २०२२ किताब'
अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन
एकतर्फी प्रेमातून तरुणीला अ‍ॅसिड फेकण्याची धमकी
हडपसर पोलिसांत फिर्याद : शिंदेवस्ती येथील कालव्यालगत घडला प्रकार
घेवड्याचे दहा गुंठ्यात विक्रमी उत्पादन
भाजपचे सचिन लंबाते, बाळासाहेब भोसले, योगेंद्र माने, संजय निगडे व इतरांनी हडपसर ते नीरा बस प्रवास करत पहिल्या सफरीचा आनंद लुटला
डॉ. स्मिता झांजुर्णे झाल्या फुल आयर्नमॅन
हडपसर परिसरातील पहिल्या महिला आयर्नमॅन
पुणे : केशवनगरमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त सेवा सप्ताह
जगदिश मुळीक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळावा
पुणे : बंद असलेला हडपसर उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला
हडपसर येथील उड्डाणपूल पुण्याकडील एका बाजूने अखेर आज अडीच वाजता सुरू करण्यात आला आहे.
उड्डाण पुल बंद असल्याने गर्दीतही फेरीवाले-पथारीवाले रस्त्यावर
अतिक्रमणच्या आतबट्ट्याच्या व्यवहार डोळ्यात तेल घालून वाहनचालक हाकतात वाहने
हडपसरचा उड्डाणपूल वाहतूकीसाठी राहणार दोन महिने बंद
पुणे
हडपसर येथील उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे पूलावरील वाहतूक गेली तीन दिवसांपासून पूर्ण बंद करण्यात आली.
हडपसर : गुटख्यासह ७१ लाखांचा मुद्देमाल पोलीसांकडून जप्त
पुणे
गुटखा वाहतूक करणारा कंटेनर ताब्यात.
मतदारांसाठी इच्छुकांकडून पायघड्या, मंडप टाकून दिली जातेयं सेवा
पुणे
निवडणूकीचे रणशिंग फुंकल्याचेच चित्र सर्वत्र पाहवयास मिळत आहे.
हडपसर येथे सुरू होणार सॅनटरी वेस्ट प्रकल्प
पुणे
सॅनिटरी वेस्टवर प्रक्रिया करणारा प्रकल्प हडपसर येथे सुरू करण्याच्या प्रस्तावास हडपसर परिसरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध केला.
पालिकेकडून मिळणाऱ्या सुविधांबाबत साडेसतरानळी ग्रामस्थांचा भ्रमनिरास
पुणे
पालिकेत समाविष्ट होताना सुमारे पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या साडेसतरानळी गावची लोकसंख्या आता पंचवीस हजारांवर गेली
SRPF परीक्षेत प्रशासनाला फसवणारा मुन्नाभाई; पाहा व्हिडिओ
Pune
SRPF परीक्षेत प्रशासनाला फसवणारा मुन्नाभाई
श्री पांडुरंग पालखीसोहळा हडपसरला विसावा घेऊन आळंदीकडे मार्गस्थ
पुणे
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपूरहून निघालेल्या श्री विठ्ठल पालखी सोहळ्याचे परिसरातील भाविकांनी उत्साहात स्वागत केले.
go to top