Hail storm News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hail storm

Read Latest & Breaking Hail storm Marathi News. Get Trending & Top News Headlines on Hail storm along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कृषीचे दुष्टचक्र भेदायचे कसे?
सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, तापमान वाढ, गारपीट आणि पूर्वमोसमी पावसाच्या धारा यामुळे कोकणची ओळख बनलेला आंबा, काजू, कोकम, सुपारी, जांभूळ यांसह विविध फळपीक उत्पादनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोगनोळीत वळीव पावसामुळे आठवडी बाजारात तारांबळ
जोरदार वारा, विजेचा कडकडाट, गारांचा मारा यामुळे या शेतातील पिकांचे चे मोठे नुकसान
अकोले : भंडारदरा परिसरात गारांचा पाऊस
सत्तर मिनिटांत ४७ मिलिमीटर पावसाची नोंद; पिकांसह आंब्याचे नुकसान
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारा पडण्याची शक्यता
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर कोकणात काही ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे.
प्रदूषणाचा विळखा कायम
पुढील दोन दिवसानंतर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारा पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
सततच्या नुकसानीमुळे नरखेड तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने केली आत्महत्या
खासगी कर्जदार पैशासाठी तकादा लावत असल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले
शेतकऱ्यावर अवकाळीचे संकट कायम
तीन ते चार दिवस अवकाळीकरिता पूरक परिस्थिती; हवामान तज्ज्ञांचे संकेत
पूर्व विदर्भात मुसळधार, पश्चिममध्ये गारपीटीची शक्यता
उत्तर-पूर्वी मॉन्सूनच्या प्रभावामुळे वाढत असलेल्या थंडीचा जोर व मध्य भारतात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे पुढील काही दिवस विदर्भात मुसळधार पाऊस, गारपीटीची शक्यता.
हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान
या पावसामुळे टाळकी ज्वारी, गहू, हरभरा, कापूस,तुर पिकांचे झाले नुकसान
नागपूर : अमरावती, वर्धा जिल्ह्यात गारपिटीने पिकांचे नुकसान
गारपिटीत कांदा, गहू, संत्रा, कापूस या पिकांचे नुकसान झाले. मृगाचा संत्रा गळून पडला.
अकोला : गारपिटीने झोडपले; वीज कोसळल्याने एक ठार
अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर व पातूरमध्ये दाणादाण
गारपीटीने सर्वकाही होत्याचे नव्हते! अनेक गावे 4 दिवसांपासून अंधारात
सलग चार दिवस वीज, गारपीट, वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे.
खेडच्या पश्चिम पट्ट्यात गारांसह अवकाळी पावसाचे थैमान
Pune
विजांच्या लखलखाटात सुमारे तासभर गारांचा पाऊस
    go to top