Haridwar News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Haridwar

Read Latest & Breaking Haridwar Marathi News. Get Trending & Top News Headlines on Haridwar along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

सीएम धामींसह बरेली अन् हरिद्वार स्टेशन उडवणार; जैशची धमकी
पत्रानंतर सर्व रेल्वे स्थानकांवर सखोल तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
येत्या पंधरा वर्षांत अखंड भारत; डॉ. मोहन भागवत
सरसंघचालकांच्या विधानानंतर नवा वाद
उत्तराखंड : हरिद्वारला ‘योगा’ची आंतरराष्ट्रीय राजधानी; भाजपचे ‘दृष्टिपत्र
उत्तराखंड विधानसभेसाठी भाजपने आज जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रकाशित केलेला जाहीरनामा हा उत्तराखंड विकास केंद्रित असल्याचे म्हटले आहे.
'तुम्ही सगळे मरणार'; वादग्रस्त वक्तव्य प्रकरणातील कारवाईवर नरसिंहानंद संतापले
हरिद्वार येथील धर्मसंसदेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यप्रकरणी जितेंद्र नारायण त्यागींना अटक करण्यात आली.
हरिद्वारची धर्मसंसद भाजपच्या  इशाऱ्यावर झाली; असदुद्दीन ओवेसी,पाहा Video
हरिद्वारची धर्मसंसद भाजपच्या ( BJP)इशाऱ्यावर झाली, मुस्लिमांची कत्तल करणार असं म्हटलं जात होतं, पण विरोधी पक्ष गप्प आहेत, विरोधी पक्षांचा पर्दाफाश झालाय, सारा देश हे पाहतोय :- असदुद्दीन ओवेसी
उत्तराखंडला जाण्यापूर्वी या महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या
उत्तराखंडला जात असाल किंवा हरिद्वार कुंभात डुबकी मारत असाल तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्या.
अग्रलेख : सुटलेले भान, वाढलेला ताण
कोरोनाला तोंड देत असताना कुंभमेळा असो नाहीतर मरकझ अशा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाने परिस्थिती आणखी गंभीर होते, याचे भान सुटत जाणे धोकादायक आहे.
    go to top