Harnaaz Sandhu News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Harnaaz Sandhu

Read Latest & Breaking Harnaaz Sandhu Marathi News. Get Trending & Top News Headlines on Harnaaz Sandhu along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Hijab Row: 'तिला हवं तसं जगु द्या हो!', मिस युनिव्हर्स हरनाजची भावूक पोस्ट
कर्नाटकातील हिजाब प्रकरणानं साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
'तिला भरारी घेऊ द्या': मिस युनिवर्स हरनाज
हिजाब प्रकरणावर विश्वसुंदरी हरनाज संधूने पत्रकारांना दिलं उत्तर
Harnaaz sandhu : पोलिसांच्या कुटुंबियांसोबत नाचली मिस युनिव्हर्स हरनाझ संधू..
नुकताच 'मिस युनिव्हर्स' चा किताब मिळवणारी हरनाझ संधू 'आयटीबीपी' पोलिसांच्या कुटुंबियांसह नाचताना दिसली. त्यासंदर्भातील व्हिडीओ 'आयटीबीपी'कडून पोस्ट करण्यात आला आहे.
६० मजली इमारतीवरून उडी मारत Miss USAची आत्महत्या; हरनाज संधूने व्यक्त केला शोक
चेस्लीने ज्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली, त्याच इमारतीच्या नवव्या मजल्यावर ती राहायची.
हरजानचं न्युयॉर्कमधलं नवीन घर पाहिलं?,  चाहत्यांकडून कौतूक
भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या हरनाज संधूनं (Harnaz Sandhu) मिस युनिव्हर्सचा (Miss Universe Sandhu) मुकूट आपल्या नावावर केला.
पार्टी मेकअप करायचायं ; 'हरनाज संधू'च्या टिप्स करा फाॅलो
वेब स्टोरीज
हरनाजचा सारखा पार्टी वेअर लुक तुम्हीही करू शकता.
शशी थरुर यांचा मिस युनिव्हर्स हरनाजसोबत 'सेल्फी'
मनोरंजन
तिचे फोटो सोशल मीडियातून व्हायरल झाले आहे.
ट्रान्सजेंडरने केला 'मिस युनिव्हर्स' हरनाज संधूचा 'विनिंग गाऊन' डिझाईन
देश
तिच्या यशामागे एका मराठी व्यक्तीने हातभार लावला आहे.
'मिस युनिव्हर्स हरनाज' एवढ्या कोटींची मालकीण
मनोरंजन
एक दोन नव्हे तर तब्बल 21 वर्षानंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
हरनाजच्या डोक्यावर 37 करोडचा 'मुकुट'; 'मिस युनिव्हर्स'ला मिळतात 'या' सुविधा
मनोरंजन
21 वर्षांनी हरनाजने 'मिस युनिव्हर्स'चा मुकूट भारतात आणला.
हरनाज संधू म्हणाली,''बॉलीवूडची 'ही' अभिनेत्री माझं प्रेरणास्थान''
मनोरंजन
तब्बल २१ वर्षांनतर भारतानं 'मिस.युनिव्हर्स' हा किताब आपल्याकडे खेचून आणलाय
Miss World आणि Miss Universe स्पर्धेत नेमका काय आहे फरक?
मनोरंजन
अनेक लोक मिस वर्ल्ड (Miss World) आणि मिस युनिव्हर्स (Miss Universe) स्पर्धेला एकच समजतात.
go to top