Health Department News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health Department

Read Latest & Breaking Health Department Marathi News. Get Trending & Top News Headlines on Health Department along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

चिमुकल्याच्या दृष्टीत डॉक्टरांनी आणला ‘जीव’
अपघातानंतर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात यशस्वी उपचार
औरंगाबाद : वैद्यकीय सेवेत हलगर्जीपणा नकाे
आरोग्यमंत्री राजेश टोपे ः देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन झाडाझडती
सातारा : ‘आरोग्य’च्या रडारवर बोगस डॉक्टर
कऱ्हाड तालुक्यात तपासणी आराखडा; कोरोना काळात लुटीचे प्रकार, वर्षभरानंतर ठोस उपायांची गरज
आरोग्य विभाग घेणार फेरपरीक्षा? पोलिसांच्या चौकशीनंतर राज्य सरकारकडे प्रस्ताव
सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत मागील वर्षी ‘गट-क व गट-ड’च्या सहा हजार २०५ पदांसाठी परीक्षा पार पडली. पेपरफुटी व गैरप्रकारामुळे ही परीक्षा प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षेचा प्रस्ताव आरोग्य विभागाने राज्य सरकारला दिला आहे.
जास्त काळ अंगठा चोखणे धोक्याचे!
अंगठा चोखण्याची सवय कायम राहिल्यास त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता
औरंगाबाद : वाढत्या प्रदूषणामुळे दम्याच्या रुग्णांत वाढ
श्वसनमार्ग व फुफ्फुसांशी संबधीत आजार आसल्यामुळे दम्याला गांर्भियाने घेतले पाहिजे
विवाहानंतर शिक्षण घेऊन परिचारिका झालेल्या ‘ती’ने मुलाला बनविले डॉक्टर
माहेर-सासरची आर्थिक परिस्थितीत हालाखीची असतानाही संषर्घमय जीवन जगत त्या डॉक्टरांकडे पाहून त्या परिचारिकांनी स्वत:च्या मुलांचे स्वप्न पाहिले आणि त्यांना डॉक्टर बनविले. ही आहे सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सिंग कॉलेजमधील स्मिता संजय चव्हाण यांची यशकथा.
औरंगाबाद : उष्माघातापासून सावधान!!
तापमान @४२ : औरंगाबादकरांना दक्षतेचा इशारा
आरोग्य भरतीच्या ‘ड’ वर्गाची पुन्हा परीक्षा घेणार : राजेश टोपे
आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ वर्गाचा पेपर पूर्ण ‘व्हायरल’
नागपूर : लुपस विकाराच्या १० रुग्णांमध्ये ९ महिला
रोगप्रतिकारक शक्तीचा आपल्याच अवयवांवर होतो हल्ला
जळगाव : महिनाभरात ४४१ जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा
एप्रिलमध्ये ४४९ जणांनी घेतले इंजेक्शन
सातारा : हॉटेलच्या कचऱ्याने उंब्रजकरांचे आरोग्य धोक्यात
सातारा
महामार्गावरील कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त; ग्रामपंचायत, देखभाल विभागाचे दुर्लक्ष
सोलापूर : BMT मुळे थॅलेसिमियामुक्ती शक्य
सोलापूर
एक लाख रुग्ण बालकांना दिलासा; शासनाच्या मदतीची गरज
खाद्यतेलाच्या 'पुनर्वापरावर' निर्बंध आणा
नागपूर
डॉ. राजेंद्र शिंगणे : अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा
कोल्हापूर : सुपरस्पेशालिटी दर्जाची  CPR ला प्रतीक्षा
कोल्हापूर
वैद्यकीय शिक्षण विभागाने लक्ष घालण्याची गरज
उत्तम आरोग्यासाठी पनीर खा!, शरीराला होतात फायदे
वेब स्टोरी
पनीरमध्ये असणारे कॅल्शिअम आणि फॉस्फरस हे हाडांना मजबूत बनवतात.
सन्मान आरोग्यदूतांच्या सेवेचा
कोकण
हीरोंना प्रोत्साहित करणारे राष्ट्रच पुढे जाते
बीट, गाजर, टोमॅटोचा ज्युस रक्तवाढीसाठी करतो मदत, वाचा रेसिपी
वेब स्टोरी
शरीरातील रक्त वाढीसाठी या ज्युसचे सेवन करणे गरजेचे आहे.
go to top