hemangi kavi News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hemangi kavi

Read Latest & Breaking hemangi kavi Marathi News. Get Trending & Top News Headlines on hemangi kavi along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दोन महिन्यात मुख्यमंत्री होतो ही नाही बघा.. 'तमाशा लाईव्ह'चा दमदार ट्रेलर..
संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित..
Viral Post: हेमांगी कवी म्हणते, 'औकात में रेह!' पोस्टची तळटीप चर्चेत
राज्यातील राजकारणाचा तयार झालेला तिढा अजुन काही सुटलेला नाही. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची बंडखोरी (eknath shinde) महाविकास आघाडी सरकारला धोकादायक ठरताना दिसत आहे.
झुंज लागली.. बहारदार गाण्यांनी बहरलाय 'तमाशा लाईव्ह' चित्रपट
तमाशा लाईव्ह चित्रपटाचा म्युझिक लॉंच सोहळा नूकताच पार पडला.
नवऱ्यासाठी निर्जळी उपवास करण्यापेक्षा.. हेमांगी कवीची सणसणीत पोस्ट
अभिनेत्री हेमांगी कवी हिने वटपौर्णिमे निमित एक खास पोस्ट शेअर केली आहे.
हेमांगी कवी तब्बल सोळा तास होती झोपेत.. जाणून घ्या नेमकं काय घडलंय?
अभिनेत्री हेमंगी कवी हिने एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तिने आपल्या झोपेबाबत धक्कादायक माहिती दिली आहे.
'कान्सला जाण्याची तयारी करतेय..' हेमांगी कवीचा कहर व्हिडीओ..
'जेव्हा चांगले मेकअप आर्टिस्ट परवडत नाहीत' असं म्हणत अभिनेत्री हेमांगी कवी हिने एक भन्नाट व्हिडीओ पोस्ट केला आहे.
चित्रपट चालणं तर दूर, प्रदर्शित होतायत हीच मोठी गोष्ट.. हेमांगी कवीची खंत
अभिनेत्री हेमांगी कवीचे या वर्षात चार चित्रपट प्रदर्शित होणार असून चित्रपट क्षेत्रातील वास्तव सांगणारे मोठे विधान तिने केले आहे.
कोकणातल्या माणसासोबत लग्न झालं आणि.. हेमांगी कवीने सांगितली..
अभिनेत्री हेमांगी कवी हिने तिच्या आयुष्यात लग्नानंतर काय बदल झाले हे सांगणारी पोस्ट लिहिली आहे.
त्याच्याशी दुसऱ्यांदा नजरानजर झाली अन..  हेमांगी कवीचा व्हिडीओ व्हायरल..
प्रेमातील भेटी आणि होणारी नजरानजर कशी असते याचा गमतीशीर व्हिडीओ अभिनेत्री हेमांगी कवी हिने शेअर केला आहे.
हेमांगी कवी थिरकली दाक्षिणात्य गाण्यावर, तेही जावयासोबत? काय आहे प्रकरण?
नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री हेमांगी कवीने दाक्षिणात्य गाण्यावर ठेका धरला आहे. यावेळी तिच्यासोबत तिचा जावई आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून तिचा जावई कोण याची चर्चा आहे.
हेमांगी कवी म्हणाली : जमलं तर माफ करा बाबासाहेब...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करताना अभिनेत्री हेमांगी कवी हिने बाबासाहेबांची माफी मागितली आहे. ती म्हणाली..
हेमांगी कवी फिरवतेय लिंबू... पेट्रोल दरवाढीवर केला उपाय
मनोरंजन
अभिनेत्री हेमांगी कवी हिने आता पेट्रोल दरवाढीला वैतागून एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये तिने लिंबू फिरवण्याविषयी भाष्य केले आहे.
लागली का गोळी.. म्हणत हेमांगी करतेय घायाळ 
मनोरंजन
अभिनेत्री हेमांगी कवी हिने एका व्हिडिओच्या माध्यामातून नजरअदा करुन चाहत्यांना घायाळ केले आहे. यावेळी ठेका धरताना तिने चाहत्यांना नजरेची गोळी मारली आहे.
हेमांगी कवीला हॉट पुरुषांविषयी काय वाटतं?व्हिडिओ झाला व्हायरल..
मनोरंजन
बहुचर्चित अभिनेत्री हेमांगी कवीने हॉट पुरुष दिसल्यावर नेमकं काय वाटतं, हे एका व्हिडीओच्या माध्यमाधून सांगितले आहे. विशेष म्हणजे अशा वेळी सेलिब्रिटी असल्याने काय सहन करावं लागतं त्याबद्दलही ती व्यक्त झाली आहे.
'लेक माझी दुर्गा' या नव्या मालिकेच्या प्रोमोवरुन हेमांगी पुन्हा ट्रोल
मनोरंजन
मालिकेच्या निमित्तानं 'ईसकाळ'शी मनमोकळा संवाद साधताना अभिनेत्रीने ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं.
Lata Mangeshkar : लतादीदींच्या अत्यंदर्शनासाठी मराठी कलाकार कुठे होते ? ; पाहा व्हिडीओ
mumbai
अभिनेत्री हेमांगी कवीने दिलं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर
go to top