Hindu Muslim News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindu Muslim

Read Latest & Breaking Hindu Muslim Marathi News. Get Trending & Top News Headlines on Hindu Muslim along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बिहारमध्ये दिसली माणुसकी, मुस्लिम कुटूंबाने केले हिंदू माणसावर अंत्यसंस्कार
एका मुस्लिम कुटुंबाने बंधुभाव आणि मानवतेचा एक वेगळा आदर्श घालून दिला आहे
अग्रलेख : सामंजस्याचा सूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणातील सामंजस्याचा सूर आणि हिंदू व मुस्लिम या समाजांना त्यांनी केलेले आवाहन दिलासादायक आहे.
फक्त ज्ञानवापी नाही तर जगातल्या या सात धार्मिक स्थळांबद्दल आहेत वाद
भारतासहीत जगातील विविध देशातील वादग्रस्त धार्मिक स्थळांविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
हिंदू- मुस्लीम एकता वृद्धिंगत व्हावी : डॉ. कुमार सप्तर्षी
‘‘माणसाला जोडतो, तो धर्म आणि माणसाला माणसापासून तोडतो, तो अधर्म होय. भारताच्या भूमीत बंधुभाव आहे.
Photo: औरंगजेबच्या कबरीपुढे नतमस्तक होणारा ओवैसी आणि त्याच्या वादाचा इतिहास
तेलंगणातील आमदार आणि एमआयएमचा नेता अकबरुद्दीन ओवैसी हा आपल्या वादग्रस्त व धार्मिक तेढ वाढवणाऱ्या विधानांसाठी ओळखला जातो.
कुतुबमिनार नव्हे विष्णूस्तंभ? आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
गोयल यांनी यापूर्वी दिल्ली निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी 'महाराज' यांच्याशी केली
Video: रस्त्यावरच केले वार, मुस्लीम मुलीशी लग्न करणं हिंदू मुलाला पडलं महागात
मुस्लीम मुलीशी लग्न केल्याच्या कारणावरून हिंदू मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
राज ठाकरे म्हणजे सेक्युलर जननायक; हिंदु महासंघाची टीका
राज ठाकरे यांच्या आंदोलनामुळे हिंदूंवरच बंधनं येतील असे महासंघाने म्हटले आहे.
राज ठाकरे आग्रह धरतायत ते डेसिबल म्हणजे काय असतं
महाराष्ट्र
सध्या राज ठाकरे ज्या डेसिबलवरुन आग्रह धरतायत, ते डेसिबल काय असतं तुम्हाला माहिती आहे का?
पुणे : 'सर्वधर्म समभाव' व राष्ट्रीय एकात्मतेचे घडले दर्शन
पुणे
मुस्लिम बांधवांसाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने रोजा इफ्तार
Video : माणूसकी धर्माची माणसं कधी बनणार?  - शरद पोंक्षे
Pune
महाराष्ट्र अधोगतीकडे जातोय - शरद पोंक्षे
केंद्रा बुद्रुक येथील गावकऱ्यांनी मुस्लिम बांधवांसाठी केले  इफ्तार पंगतीचे आयोजन
मराठवाडा
सामाजिक सलोखा जपणाऱ्या गावच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे
go to top