Hindu religion News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hindu religion

Read Latest & Breaking Hindu religion Marathi News. Get Trending & Top News Headlines on Hindu religion along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

राष्ट्रहिताच्या नजरेतून - बंडखोरी, हिंदुत्व, विचारसरणी वगैरे
हिंदुत्व, मराठी माणूस, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलच्या माझ्या आठवणींना उजाळा दिल्यास एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी का केली याचे उत्तर मिळू लागते.
बिहारमध्ये दिसली माणुसकी, मुस्लिम कुटूंबाने केले हिंदू माणसावर अंत्यसंस्कार
एका मुस्लिम कुटुंबाने बंधुभाव आणि मानवतेचा एक वेगळा आदर्श घालून दिला आहे
महाबंड आणि महाढोंग
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेलं बंड अनेक अर्थांनी अभूतपूर्व असं आहे. शिवसेनेला बंड, फूट नवी नाही. तसं कोणत्याच पक्षाला हे टळत नाही.
धर्मभ्रष्टांचे संस्कारवर्ग
अलीकडच्या काही वर्षांमध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली प्रत्येक जण स्वत:ची वेगळी व्याख्या तयार करायला लागला आहे.
Prophet Muhammad Row: हिंदू असण्यावर गर्वच! कंगनाकडून आमिरच्या चित्रपटाचं उदाहरण
अभिनेत्री कंगनानं नुपूर शर्मा यांची बाजु घेतल्यानं नेटकऱ्यांनी कंगनावर टीका केली होती.
संरक्षण द्यायला जमत नसेल तर, प्रत्येकाला बंदूका द्या : संदीप देशपांडे
काश्मिरमध्ये काश्मिरी पंडितांची हत्या सुरु आहे. तेथील हिंदूंना टार्गेट करण्यात येत आहे. ते गोळ्या घालणार आणि हिंदूंनी केवळ बघत बसायचे का?
7 दिवसांनी सुरु होतोय शनिचा उलटा फेरा, 4 राशीचे लोक होतील मालामाल
संस्कृती
शनिची ही चाल काहींसाठी शुभ ठरणार असेल तर काहींसाठी अशुभ ठरण्याची शक्यता आहे
कुतुबमिनार एक स्मारक, प्रार्थनास्थळ नव्हे; ASI चे कोर्टात उत्तर
देश
हिंदू पक्षकारांकडून दाखल याचिकेला ASI कडून विरोध करण्यात आला आहे.
Photo: औरंगजेबच्या कबरीपुढे नतमस्तक होणारा ओवैसी आणि त्याच्या वादाचा इतिहास
फोटोग्राफी
तेलंगणातील आमदार आणि एमआयएमचा नेता अकबरुद्दीन ओवैसी हा आपल्या वादग्रस्त व धार्मिक तेढ वाढवणाऱ्या विधानांसाठी ओळखला जातो.
आपल्यावर हिंदुत्ववादी राज्य करत नसून माफिया राज्य करत आहेत - डॉ. कुमार सप्तर्षी
पुणे
‘आताची आणीबाणी फार वेगळी आहे. या आणीबाणीत माफियागिरी आहे. या देशात माणसे मारण्याचा पद्धतशीर उद्योग चालू आहे.
go to top