Hingoli News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli

Read Latest & Breaking Hingoli Marathi News. Get Trending & Top News Headlines on Hingoli along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

हिंगोली : गड्या आपली बैलजोडीच बरी!
ट्रॅक्टरद्वारे मशागतीचा खर्च वाढल्याने पारंपरिक मशागत
हिंगोली : शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर
हिंगोली बाजार समितीतील चित्र, नुकसानीची भीती
हिंगोलीत भाजप ओबीसी मोर्चाचे  ठिय्या आंदोलन
आरक्षणा संदर्भात आघाडी सरकारचा निषेध करत भाजपा जिल्हाधिकारी कार्यालया समोर
Hingoli Accident : हिंगोली-सेनगाव मार्गावर पिकअप उलटून एक ठार, सहा जण जखमी
हिंगोली-सेनगाव मार्गावर तीन दिवसांत चार जण ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत.
हिंगोली : बियाणे, खतांच्या किमतीतही वाढ
खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
वरुड तांडा शिवारात दोन दुचाकीचा अपघात, एक जण जागीच ठार
आखाडा बाळापूर ते नांदेड मार्गावर घटना घडली
हिंगोली : सरकळी पाटीजवळ टेम्पो कारचा अपघात एक ठार, एक जखमी
कारमधील व्यक्तींना जेसीबीच्या साह्याने बाहेर काढले
वसमत येथे बनावट प्रमाणपत्राव्दारे शासनाची फसवणूक
तपासणीत ४१ प्रमाणपत्र बोगस; एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
हिंगोली : टरबुजाची कवडीमोल दराने विक्री
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, लागवड खर्चही निघेना
खोदकामात आढळलेल्या दगडी कुंड, शिल्पाची पाहणी
मराठवाडा
औरंगाबाद पुरातत्त्व विभागाच्या पथकाने दिली औंढा नागनाथ येथे भेट
Hingoli Rain| हिंगोलीत मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस; हळद, भुईमूग काढणीस व्यत्यय
हिंगोली
हिंगोलीत मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस
हिंगोली : अवैध गुटखा विक्रेते पोलिसांच्या जाळ्यात
मराठवाडा
सव्वा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोघांवर कारवाई
पाच हजार यशस्वी प्रसूती करणाऱ्या नर्सचा असा झाला दुर्दैवी अंत
महाराष्ट्र
परिचारीका दिनानिमित्त ज्योती गवळीच्या जगावेगळ्या कहानीला पुन्हा उजाळा देण्याचा आम्ही प्रयत्न केलाय
हिंगोली : यंदा सर्वसामान्यांना आंबे ‘आंबट’
मराठवाडा
भाववाढ : केशर १८० तर दशहरी आंबा १२० रुपये किलो
हिंगोली : आधुनिक शेती अवजारांमुळे पारंपारिक अवजारे नामशेष
मराठवाडा
कमी मेहनतीत झटपट कामातून खर्च वाढले; शेतकरी
हिंगोली : लग्नाचे आमिष दाखवून 'विद्यार्थिनीवर' अत्याचार
मराठवाडा
तरूणाविरुद्ध अत्याचार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल
go to top