History News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

History

Read History Latest News Updates in Marathi on Sakal

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 1 जुलै 2022
पंचांग - शुक्रवार : आषाढ शुद्ध २, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी ७.३९, चंद्रास्त रात्री ९.१४, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, रथयात्रा, मु. जिल्हेज मासारंभ, भारतीय सौर आषाढ १० शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 जून 2022
पंचांग - गुरुवार : आषाढ शुद्ध १, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय स. ६.४६, चंद्रास्त रा. ८.२९, चंद्रदर्शन, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, गुरुपुष्यामृत योग उ. रा. १.०६ पासून शुक्रवारी स. ६.०७ पर्यंत, भारतीय सौर आषाढ ९ शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 जून 2022
पंचांग - बुधवार : ज्येष्ठ कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय स. ६.३६, चंद्रास्त सायं. ७.४१, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, श्री टेंबेस्वामी पुण्यतिथी, अमावास्या समाप्ती स. ८.२१, भारतीय सौर आषाढ ८ शके १९४४.
...हा तलाव चक्क कैद्यांनी बांधून पूर्ण केला होता
मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे २० फेब्रुवारी १८१८ मध्ये मराठे व ब्रिटिश यांच्यात तुंबळ युद्ध झाले. या युद्धात नरवीर बापू गोखले यांना वीरमरण आले. ही मराठेशाहीची शेवटची लढाई ठरली. आष्टीची लढाई म्हणून ही इतिहासात ओळखली जाते. याच ठिकाणी ब्रिटिशांनी ऐतिहासिक असा तलाव बांधला. या तलावाला येवती तलाव असेही संबोधले जाते.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 28 जून 2022
पंचांग - मंगळवार : ज्येष्ठ कृष्ण ३०, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय सकाळी ६.३६, चंद्रास्त सायंकाळी ६.५०, सूर्योदय ६.०२, सूर्यास्त ७.१३, दर्श अमावास्या, अमावास्या प्रारंभ पहाटे ५.५१, भारतीय सौर आषाढ ७ शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 जून 2022
सोमवार : ज्येष्ठ कृष्ण १४, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ/मिथुन, चंद्रोदय पहाटे ५.०५, चंद्रास्त सायंकाळी ५.५७, भारतीय सौर आषाढ ६ शके १९४४.
Ranji Trophy Final : मध्य प्रदेशने मुंबईला हरवून रचला इतिहास
मध्य प्रदेशने मुंबईचा रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामना सहा गडी राखून पराभव केला
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 26 जून 2022
पंचांग - रविवार : ज्येष्ठ कृष्ण १३, चंद्रनक्षत्र कृत्तिका, चंद्रराशी वृषभ, चंद्रोदय पहाटे ४.२०, चंद्रास्त सायंकाळी ५.०४, सूर्योदय ६.०१, सूर्यास्त ७.१३, प्रदोष, शिवरात्री, भारतीय सौर आषाढ ५ शके १९४४.
संगम परंपरेचा-नवतेचा!
देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्यामुळं कऱ्हाडची ओळख देशाच्या नकाशावर ठळकपणाने झाली.
आणखी एक नास्तिक!
महावीरांच्या काळात तामिळनाडू राज्यातील त्रिचुपल्ली जिल्ह्यातील तिरुप्पोतुर या गावात मक्खली व भेंडा या दाम्पत्याच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला.
रत्नागिरी : काष्ठशिल्पाच्या छंदाने मिळाली जीवनाची दिशा
कोरोनाच्या कालावधी सर्वांनाच काहीतरी शिकवून गेला
शिवसेनेतील बंडाळीचा इतिहास
गेल्या ३१ वर्षांत शिवसेनेमध्ये तीनवेळा लक्षणीय मोठे बंड झाले
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 जून 2022
संस्कृती
मंगळवार : ज्येष्ठ कृष्ण ८, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय उ. रात्री १.१२, चंद्रास्त दुपारी १२.४६, कालाष्टमी, दक्षिणायनारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ ३१ शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 20 जून 2022
संस्कृती
सोमवार : ज्येष्ठ कृष्ण ७, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी कुंभ/मीन, चंद्रोदय रात्री १२.३६, चंद्रास्त सकाळी ११.५२, भारतीय सौर ज्येष्ठ ३० शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जून 2022
संस्कृती
गुरुवार : ज्येष्ठ कृष्ण २, चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा, चंद्रराशी धनू/मकर, चंद्रोदय रात्री ९.२९, चंद्रास्त सकाळी ७.३७, भारतीय सौर ज्येष्ठ २६ शके १९४४.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 जून 2022
संस्कृती
सोमवार : ज्येष्ठ शुद्ध १४, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय सायंकाळी ६.०७, चंद्रास्त पहाटे ५.२७, पौर्णिमा प्रारंभ रात्री ९.०२, भारतीय सौर ज्येष्ठ २३ शके १९४४.
‘ही गोष्ट काही सामान्य जाली नाही...’
सप्तरंग
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या शपथविधीस तीन वर्षं पूर्ण झाली. वृत्तपत्रांत याचा बराच ऊहापोह झाला.
सावरकर नसते तर खरा इतिहास समजला नसता - अमित शहा
देश
बाजीराव पेशवा, शीख धर्मगुरू, दुर्गादास राठोड यासारख्या महापुरूषांना योग्य न्याय मिळेल असे इतिहास लेखन व्हायला हवे अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
go to top