HIV News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HIV

Read Latest & Breaking HIV Marathi News. Get Trending & Top News Headlines on HIV along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आता स्ट्रॉबेरी, चॉकलेट नाही, तर भाज्यांच्या फ्लेवरचे कंडोम
लोकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी विविध फ्लेव्हर्सचे कंडोम बाजारात आणले आहेत.
पिंपरी : एचआयव्ही बाधितांच्या संगोपन अर्थसाह्यात वाढ
एच. आय. व्ही. बाधित मुलांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेला अथवा पालकांना महापालिकेकडून देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
एचआयव्ही बाधित मुलांसाठी ‘मितवा’ची साथ
कोविडनंतर पहिल्यांदाच समुपदेशन सत्राला चांगला प्रतिसाद
लॉकडाऊनमध्ये सर्वाधिक HIV बाधित महाराष्ट्रात; RTI मधून खुलासा
देशभरात जवळपास 85,000 हून अधिक लोकांना एचआयव्हीची लागण झाल्याचे समोर आले आहे.
अकोला : 'एड्स' नियंत्रण कार्यक्रमात जिल्हा राज्यात प्रथम
चार वर्षांपासून सलग उत्कृष्ट कामगिरी
सतरा गुन्ह्यांतील आरोपी HIV बाधित; सुप्रीम कोर्टाने दिला 'हा' निर्णय
आरोपीवर राजस्थानच्या विविध पोलीस ठाण्यात 17 गुन्हे दाखल आहेत.
एचआयव्हीग्रस्त चालवताहेत ‘पॉझिटिव्ह कॅफे’
ग्राहकांचा प्रतिसाद ; एड्‌सबद्दलचे गैरसमज दूर करण्याचे प्रयत्न
एचआयव्ही-एड्सबाधितांसाठी उपचार विनाशुल्क द्या, अन्यथा कारवाई
सरकारी रुग्णालयात एचआयव्ही-एड्सबाधितांसाठी वैद्यकीय चाचणी आणि उपचार विनाशुल्क देण्याचे आदेश आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याने बजाविले आहेत.
महिला झाली HIV मुक्त; वाचा काय केले उपाय?
health-fitness-wellness
डेन्वर येथील संशोधकांनी नवीन तंत्रज्ञानाद्वारे तिच्यावर उपचार केले.
आईला एचआयव्ही असल्याचे सांगून दहा दिवसांच्या बाळाची विक्री
विदर्भ
‘तुला एचआयव्ही आहे, बाळाला तो होऊ शकतो’ अशी बतावणी केली
एड्स नियंत्रण कार्यक्रमांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी - जिल्हाधिकारी राऊत
जळगाव
जळगावमध्ये एड्स जनजागृतीपर पोस्टर्सचे प्रदर्शन
HIV बाधिताकडून ‘ओमिक्रोन’चा संसर्ग? लंडनमध्ये संशोधन सुरू
देश
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा ओमीक्रोन प्रकार आढळल्यानंतर जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा प्रसार वेगाने होतो ही सर्वांत चिंतेची बाब आहे.
    go to top