हॉकी पंजाब, हॉकी उत्तर प्रदेश आणि हॉकी कर्नाटक यांनी संयमी खेळाचे प्रदर्शन करताना सफाईदार वियृजय मिळवून ११व्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.