hollywood News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hollywood

Read Latest & Breaking hollywood Marathi News. Get Trending & Top News Headlines on hollywood along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

'नग्न' अवस्थेतील युक्रेनियन महिलेच्या आक्रोशानं हादरली 'कान्स नगरी'
यंदाचा कान्स फेस्टिव्हल अनेक बॉलीवूड-हॉलीवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीसोबत युक्रेनियन महिलेच्या आक्रोशामुळं देखील चर्चेत आला.
हॉलीवूडच्या सेटवर आलियाला 'New Comer'ची वागणूक? पोस्ट करत म्हणाली...
आलिया भट्ट नेटफ्लिक्सच्या स्पाय थ्रिलर असलेल्या 'हार्ट ऑफ स्टोन' सिनेमात काम करीत आहे.
'Cannes' च्या मंचावर टॉम क्रुझ का रडला?, पाहून उपस्थितही झाले भावूक
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये टॉम क्रुझनं हॅलिकॉप्टरमध्ये बसून केलेली ग्रॅॅन्ड एन्ट्री पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे दिपले.
Video : मस्तानीचा साडीत जलवा, खिलाडीकुमार मात्र फेस्टिवलला मुकला
यंदा ६ भारतीय चित्रपट कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये प्रदर्शित होणार
Cannes 2022: कान्समध्ये भारताला 'मान', मोदींनी सांगितलं आता उंचावली 'शान'
जगभरातील चित्रपट रसिकांसाठी, प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी असणारा फिल्म फेस्टिव्हल म्हणजे कान्स महोत्सव.
Doctor Strange: फेम अभिनेत्री झारा गजाआड, 8 वर्षांची शिक्षा: लहान मुलांसोबत...
हॉलीवूडचा डॉक्टर स्ट्रेंज नावाचा चित्रपट सध्या जगभर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीचा Sex Video आईनंच केलेला Leak; 14 वर्षांनी खुलासा
किम कर्दाशियां एकदा पुन्हा आपल्या सेक्स व्हिडीओला घेऊन चर्चेत आहे. तिच्या एक्स बॉयफ्रेंडनं या प्रकरणात आपल्याला गोवलं गेलं असा धक्कादायक खुलासा केला आहे.
हॉलिवूडचे डार्क सीक्रेट्स: कुणाला आंघोळीचा कंटाळा तर कुणाचे वडील  होते चोर
नेहमीच स्टायलिश लूक आणि हॅप्पी मूडमध्ये असणाऱ्या हॉलीवूडकरांचे डार्क सीक्रेट्स शॉक देणारे आहेत.
हॉलीवूड अभिनेत्यावर पत्नीचा खळबळजनक आरोप; म्हणाली,'तो माझ्या गुप्तांगात...'
हॉलीवूड अभिनेता जॉनी डेपची पूर्वाश्रमीची पत्नी अंबर हर्डनं कोर्टात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.
Met Gala 2022: 60 वर्ष जुना, 36 करोडचा ड्रेस घालणारी kim Kardashian चर्चेत
फॅशन इंडस्ट्रीतला सगळ्यात मोठा इव्हेंट 'मेट गाला 2022' हा 2 मे रोजी बड्या सेलिब्रिटींच्या उपस्थित पार पडला.
Angelina jolie: इसको बोलते डेरिंग! युक्रेनमध्ये जाऊन घेतली विस्थापितांची भेट
- हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली (Angelina Jolie) ही आता भलतीच चर्चेत आली आहे.
पाचवेळा ग्रॅमी मिळवणाऱ्या नाओमी जुड काळाच्या पडद्याआड
मनोरंजन
हॉलीवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनत्री नाओमी जुड (Naomi Judd Death) यांचे वयाच्या 76 व्या वर्षी निधन झाले आहे.
कडक उन्हाळा,प्रियंकाचा 'पूलवाला डान्स' बघून व्हाल थक्क
मनोरंजन
देसी गर्ल ९०च्या दशकातील काही गाणे ऐकत प्रेक्षकांच्या मनात छाप सोडतेय.
बेडरुममध्ये न्यूड अवस्थेत सापडलेली मर्लिन मुनरो; आत्महत्या होती की खून?
मनोरंजन
वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी हॉलीवूडच्या या अत्यंत देखण्या अभिनेत्रीचा भयानक अंत झाला होता.
AVATAR 2:फक्त इथेच बघायला मिळेल ट्रेलर,दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
मनोरंजन
मार्वल स्टुडिओ त्याच्या बहुप्रतिष्ठीत चित्रपटाचं प्रदर्शन लवकरच करणार आहेत.
अंथरुणावरच शौच करण्याची होती सवय, अभिनेत्याचा बायकोबाबत धक्कादायक खुलासा
मनोरंजन
नवरा बायकोची भांडणं कशावरुन होतील हे काही सांगता येत नाही. त्याला कशाचंही निमित्तं पुरतं.
ती काहीही सांगेल म्हणजे खरं समजायचं का? 'जॅक स्पॅरो' भडकला
मनोरंजन
हॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता जॉनी ड़ेप (Johny Depp) हा चर्चेत आला आहे.
प्रेमाला वय नसतं! 81 वर्षांच्या जगप्रसिद्ध अभिनेत्याची 28 वर्षांची गर्लफ्रेंड
मनोरंजन
प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं असं प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांनी म्हणून ठेवलं आहे.
गुप्तांगात घुसवली दारुची बाटली.. हॉलीवूड अभिनेत्रीचा गंभीर आरोप
ग्लोबल
एम्बर हर्डने जॉन डेप विरुद्ध 10 कोटींच्या मानहानीचा दावा दाखल केला होता
go to top