Home Minister Dilip Walse Patil News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Home Minister Dilip Walse Patil

Read Latest & Breaking Home Minister Dilip Walse Patil Marathi News. Get Trending & Top News Headlines on Home Minister Dilip Walse Patil along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

लाच घेण्यासाठी नवा फंडा! फोन कॉलवरून नव्हे तर‌ लाचेसाठी ‘व्हॉट्‌सॲप कॉल’वरून मागणी
बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आता लाचखोरही अत्याधुनिक झाले आहेत. ‘सीडीआर’च्या (कॉल डिटेल्स रिपोर्ट) माध्यमातून आपले पितळ उघडे होऊ नये म्हणून अनेकजण समोरील व्यक्तीला विशेषत: त्यांच्या हस्तकाला व्हॉट्‌सॲप कॉलवरच बोलतात, अशी स्थिती आहे.
मोठी बातमी! राज्यात लवकरच होणार मेगा पोलिस भरती
या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली.
‘फोन-पे’वर मागितली ‘API’ने लाच! १०० कोटीच्या वसुलीचा पोलिसांवरील पुसेना ठपका
पासपोर्ट अर्ज पडताळणीसाठी फोन पेवरून दीड हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी जेलरोड पोलिस ठाण्याचा सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र शिंदे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. २७) अटक केली.
लाच घेणे थांबणार! पोलिस ठाण्यांमधील सीसीटीव्हीत आता ‘ऑडिओ’ रेकॉर्डिंग
आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबतच ऑडिओ रेकॉर्डिंगची सुविधा सुरू केली जाणार आहे. सोलापूर शहरातील सात पोलिस ठाण्यांमध्ये तशी सोय करण्यात येत आहे.
कुटुंबाची सुरक्षा आकसापोटी काढल्याचा आरोप
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा महाविकास आघाडी सरकारने सूडाच्या भावनेतून काढून घेण्यात आली
पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानीच! मैदानी ५० तर लेखी १०० गुणांची परीक्षा
महाराष्ट्र पोलिस अधिनियमात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पोलिस भरतीसाठी आता पहिल्यांदा मैदानी चाचणीच घेतली जाणार असल्याचे २३ जून रोजी स्पष्ट करण्यात आले आहे.
खासगी वाहनांना मासिक हप्ता! १२ हजाराचा पहिलाच हप्ता घेताना ‘पीएसआय’ पकडला
अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर तथा वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरूध्द कडक कारवाई केली जाते. ही कारवाई टाळण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक क्षीरसागर यांनी तक्रारदाराकडे दरमहा १३ हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली.
सोलापूर पोलिसांची ‘सीएमआयएस’ प्रणाली! एका क्लिकवर समजणार गुन्हेगारांची कुंडली
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी बनविलेल्या ‘सीएमआयएस’ प्रणालीमुळे कोणत्याही क्षणी संशयित आरोपीचा केवळ फोटो घेऊन अपलोड केल्यास त्याची संपूर्ण पार्श्वभूमीच समोर येते. त्यामुळे अनेक गुन्ह्यांमधील आरोपींचा शोध घेणे सोयीस्कर झाले आहे.
पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा ‘मैदानी’च! पहिल्या टप्प्यात ७२३१ पदांची भरती
गृह विभागातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये सात हजार २३१ पदांची पोलिस भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यावेळी उमेदवारांची पहिल्यांदा मैदानी चाचणी घेण्याचा निर्णय गृह विभागाने घेतल्याची माहिती विश्‍वसनिय सूत्रांनी दिली.
सदाभाऊ खोत यांच्या सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यात अचानक घुसलेल्या कार प्रकरणावरही गृहमंत्र्यांनी भाष्य केलं आहे.
अनेक सरकारी वेबसाईट्स हॅक; गृहमंत्री वळसे पाटलांनी केलं कन्फर्म
महाराष्ट्र
ठाणे पोलिसांची वेबसाईटही हॅक झाल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.
विवाहानंतर पतीने दिली साथ अन्‌ विश्वास! पत्नी दुसऱ्याच प्रयत्नात झाली फौजदार
solapur
बारावीनंतर विवाह झाला आणि पुढील शिक्षण होईल की नाही, याची चिंता संजीवनी यांना लागली... पण, पती संगेश यांनी पत्नीचे शिक्षण पुढे सुरूच ठेवले. बीएड पूर्ण झाल्यानंतर त्यांनी संजीवनीला फौजदार करण्याचे स्वप्न पाहिले आणि पतीच्या साथीने दुसऱ्याच प्रयत्नात संजीवनी फौजदार झाल्या.
राज्यात ७२३१ पदांचीच पोलिस भरती! भरतीत पहिल्यांदा लेखी की मैदानी?
solapur
राज्याची सुरक्षा व सामाजिक शांतता व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या गृह विभागात सद्यस्थितीत ४९ हजार ८५१ पदे रिक्त आहेत. आतापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधीच पदे रिक्त राहली नाहीत. तरीदेखील, जूनअखेरीस २०२० मध्ये घोषित झालेली सात हजार २३१ पदांचीच भरती पहिल्या टप्प्यात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे.
नागपूर : जातीय सलोख्यामुळे राज्यात शांतता
नागपूर
गृहमंत्री : दोन्ही गटांच्या नेत्यांवर पोलिसांची नजर
तंटामुक्त गाव मोहीम पुन्हा सुरू करणार
महाराष्ट्र
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील : मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी प्रस्ताव
१८ जूनला उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापुरात! तांड्यावरील ‘बंजारा ब्रॅण्ड’ जर्मनीला जाणार
solapur
मुळेगाव तांड्यातील महिलांना शिवणकाम व फॅशन डिझायनचे मिटकॉन कंपनीतर्फे प्रशिक्षण घेऊन हस्तकलेने सजविलेल्या साड्या आता अपेक्स गारमेंट कंपनीच्या माध्यमातून जर्मनीला जाणार आहेत. त्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे १८ जून रोजी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर प्रदर्शन भरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन होणार आहे.
नवे CP म्हणाले, ‘मला हवीय स्ट्रिक्ट पोलिसिंग’!विशेष पोलिस पथक केले बरखास्त
solapur
शहरातील सर्वच भागात पेट्रोलिंग करावे, अशी स्ट्रिक्ट पोलिसिंग मला हवीय, अशा सक्त सूचना पोलिस आयुक्त सुधीर हिरेमठ यांनी पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
दारू गाळणाऱ्या हातांनी बनविला ‘बंजारा’ ब्रॅण्ड!
हातभट्टी दारूमुक्तीकडे सोलापूरची वाटचाल
solapur
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कोरोनाला फाईट करत करतच ऑपरेशन परिवर्तनाची मुहुर्तमेढ रोवली. त्यातून ८३६ जणांचे कायमचे परिवर्तन झाले आहे. कला असूनही परिस्थितीमुळे हातभट्टी दारू गाळणाऱ्या महिलांनी तो व्यवसाय सोडून आता परिवर्तनाचा ‘बंजारा’ ब्रॅण्ड तयार केला आहे.
go to top