horoscope News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

horoscope

Read Latest & Breaking horoscope Marathi News. Get Trending & Top News Headlines on horoscope along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

आजचे राशिभविष्य - 24 मे 2022
नवी दिशा, नवा मार्ग सापडेल. दुपारनंतर कामे रखडण्याची शक्यता.
आजचे राशिभविष्य - 23 मे 2022
जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल
आजचे राशिभविष्य - 22 मे 2022
मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
साप्ताहिक राशिभविष्य (२२ मे २०२२ ते २८ मे २०२२)
मनुष्यलोक हा सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांची एक सरसकट विचित्र भेसळ होऊन आविष्कृत होत असतो. अर्थातच, रजोगुणाची नाळ पकडून जन्माला आलेला हा मनुष्यप्राणी जन्म-मृत्यूच्या क्षणांचाही सोयर-सुतकाच्या माध्यमातून विटाळ पाळत असतो!
आजचे राशिभविष्य - 21 मे 2022
नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. व्यवसायात वाढ होईल.
आजचे राशिभविष्य - 20 मे 2022
राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
आजचे राशिभविष्य - 19 मे 2022
तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
आजचे राशिभविष्य - 18 मे 2022
आरोग्य उत्तम राहील. गुरूकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
आजचे राशिभविष्य - 17 मे 2022
कोणाच्याही आश्‍वासनावर अवलंबून राहू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल.
आजचे राशिभविष्य - 15 मे 2022
आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
आजचे राशिभविष्य - 14 मे 2022
आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
आजचे राशिभविष्य - 13 मे 2022
काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वादविवाद टाळावेत.
आजचे राशिभविष्य - 12 मे 2022
राशिभविष्य
काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
आजचे राशिभविष्य - 11 मे 2022
राशिभविष्य
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्‍वास उत्तम राहील.
आजचे राशिभविष्य - 10 मे 2022
राशिभविष्य
संततिसौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
आजचे राशिभविष्य - 08 मे 2022
राशिभविष्य
प्रसन्नता लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.
साप्ताहिक राशिभविष्य (०८ मे २०२२ ते १४ मे २०२२)
साप्ताहिक राशिभविष्य
भारतवर्षातील संस्कारांचा सांस्कृतिक ओघ गंगेचा काठ पकडत वाहत आला आहे आणि तो असाच निरंतर वाहत राहणार आहे.
आजचे राशिभविष्य - 06 मे 2022
राशिभविष्य
जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.
आजचे राशिभविष्य - 05 मे 2022
राशिभविष्य
तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
आजचे राशिभविष्य - 04 मे 2022
राशिभविष्य
काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जिद्द व चिकाटी वाढेल.
go to top