Horoscope Astrology News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope Astrology

Read Latest & Breaking Horoscope Astrology Marathi News. Get Trending & Top News Headlines on Horoscope Astrology along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

टॅरो कार्डवरून तुमचे पर्सनॅलिटी कार्ड कसे  जाणून घ्याल ?
आज आपण टॅरो कार्ड्सच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या पर्सनॅलिटीचा साधारण अंदाज घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला तुमचे पर्सनॅलिटी कार्ड माहिती असायला हवे. तेव्हा तुमच्या जन्मतारखेवरून पर्सनॅलिटी कार्ड कसे काढायचे ते आधी जाणून घेऊयात.
आजचे राशिभविष्य - 27 जून 2022
जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.
साप्ताहिक राशिभविष्य (२६ जून २०२२ ते ०२ जुलै २०२२)
द्या वा, पृथ्वी आणि अंतरिक्ष यातून अर्थातच स्थूलसूक्ष्मातून या विश्‍वाचा अद्‌भूत प्रपंच क्षणोक्षणी चालू असतो. सूर्यलोक, नक्षत्रलोक आणि धृवलोक असा हा स्थूलसूक्ष्मातील त्रिगुणात्मक भावप्रपंच भगवंत खेळत असतो असंच म्हणावं लागेल.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 21 जून 2022
मंगळवार : ज्येष्ठ कृष्ण ८, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी मीन, चंद्रोदय उ. रात्री १.१२, चंद्रास्त दुपारी १२.४६, कालाष्टमी, दक्षिणायनारंभ, भारतीय सौर ज्येष्ठ ३१ शके १९४४.
आजचे राशिभविष्य - 21 जून 2022
जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.
आजचे राशिभविष्य - 20 जून 2022
जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 13 जून 2022
सोमवार : ज्येष्ठ शुद्ध १४, चंद्रनक्षत्र अनुराधा, चंद्रराशी वृश्‍चिक, चंद्रोदय सायंकाळी ६.०७, चंद्रास्त पहाटे ५.२७, पौर्णिमा प्रारंभ रात्री ९.०२, भारतीय सौर ज्येष्ठ २३ शके १९४४.
आजचे राशिभविष्य - 13 जून 2022
जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.
या पाच राशीचे लोक त्यांच्या गोष्टी कोणाशीही कधीच शेअर करत नाहीत
आपल्या अवतीभवती असे अनेक लोक असतात जे कधीच आपली गोष्ट कोणाला सांगत नाहीत.
आजचे राशिभविष्य - 6 जून 2022
जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल. Daily horoscope in marathi language. Read todays rashi bhavishya at esakal.com
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 जून 2022
सोमवार : ज्येष्ठ शुद्ध ६, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, चंद्रोदय सकाळी ११.२८, चंद्रास्त रात्री १२.३३, भारतीय सौर ज्येष्ठ १६ शके १९४४.
या राशीच्या लोकांवर कोणी नियंत्रण ठेवू शकत नाही, असतात स्वतःच्या मर्जीचे मालक
या राशीचे लोक स्वतःशिवाय इतर कोणाचेही ऐकत नाहीत. ते त्यांच्या इच्छेनुसार वागतात.
आजचे राशिभविष्य - 30 मे 2022
राशी भविष्य
जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल. Daily horoscope in marathi language. Read todays rashi bhavishya at esakal.com
आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 मे 2022
संस्कृती
रविवार : वैशाख कृष्ण १४, चंद्रनक्षत्र कृत्तिकी, चंद्रराशी मेष/वृषभ, चंद्रोदय पहाटे ५.३८, चंद्रास्त सायंकाळी ६.१५, अमावास्या प्रारंभ दुपारी २.५६, भारतीय सौर ज्येष्ठ ८ शके १९४४.
आजचे राशिभविष्य - 23 मे 2022
राशी भविष्य
जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल
कॅरोलिन हर्शेल: तब्बल अडीच नक्षत्रसमुहांची यादी करणारी खगोलशास्त्रज्ञ
साय-टेक
Caroline Herschel: तब्बल अडीच हजार नक्षत्रसमुहांची आणि कित्येक तारकासमूहांची यादी केली आणि आपल्या कामानं खगोलशास्त्रज्ञ संघटनेत ‘ध्रुवपद’ मिळवलं.
आजचे राशिभविष्य - 27 नोव्हेंबर 2021
राशिभविष्य
मुलामुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देऊ शकाल. महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.
आजचे राशिभविष्य - 26 नोव्हेंबर 2021
राशिभविष्य
दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 24 नोव्हेंबर 2021
राशिभविष्य
पंचांग - बुधवार : कार्तिक कृष्ण ५, चंद्रनक्षत्र पुनर्वसू, चंद्रराशी मिथुन/कर्क, चंद्रोदय रात्री ९.५८, चंद्रास्त सकाळी १०.४७, सूर्योदय ६.४६, सूर्यास्त ५.५५, भारतीय सौर मार्गशीर्ष ४ शके १९४३.
आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 नोव्हेंबर 2021
राशिभविष्य
पंचांग - सोमवार : कार्तिक कृष्ण ३, चंद्रनक्षत्र मृग, चंद्रराशी मिथुन, चंद्रोदय रात्री ८.१३, चंद्रास्त सकाळी ९.०६, सूर्योदय ६.४६, सूर्यास्त ५.५५, भारतीय सौर मार्गशीर्ष १ शके १९४३.
go to top