Hospital News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hospital

Read Latest & Breaking Hospital Marathi News. Get Trending & Top News Headlines on Hospital along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

मेडिअकरमध्ये दोन हजार ३५० व्या मुलीच्या जन्माचे स्वागत
डॉ. गणेश राख : अकरा वर्षे प्रसुतिचा शून्य खर्च ही परंपरा कायम
रुग्णाला दवाखान्यात ने-आण करण्यासाठी दिलेल्या कारचा नातेवाईकाने केला अपहार
गरज सरो, वैद्य मरो.. रुग्णाला दवाखान्यात ने-आण करण्यासाठी दिलेली कार नातेवाईकाने तब्बल ६ वर्ष पूर्ण झाली तरी मूळ मालकाला परत दिलीच नाही.
अहमदनगर : अत्यल्प मनुष्यबळ, दरमहा ३०० प्रसूती
बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील स्थिती ः प्रशासनाचेही दुर्लक्ष
नागपूर : मेडिकल-सुपरच्या विकासासाठी २५ कोटी
अत्याधुनिक यंत्रसामग्रीतून उपचाराचा दर्जा वाढविण्यावर भर
पुणे : विकासनिधी साठी मंत्र्यांना निवेदन
माजी नगरसेवक भानगिरे यांची माहिती : नगरविकास मंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे निधीची मागणी
औरंगाबाद : वैद्यकीय सेवेत हलगर्जीपणा नकाे
आरोग्यमंत्री राजेश टोपे ः देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन झाडाझडती
जास्त काळ अंगठा चोखणे धोक्याचे!
अंगठा चोखण्याची सवय कायम राहिल्यास त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता
ठाकरे सरकारची नवी यंत्रणा! नैसर्गिक आपत्तींवेळी आता लगेच मिळणार मदत
अतिवृष्टी, महापूर, अवकाळी, वादळी वारे, दुष्काळ, दरड कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तीच्यावेळी संबंधितांना लवकर मदत मिळावी या हेतूने मदत व पुनर्वसन विभाग आता ‘आयआरएस’ ही संगणकीकृत यंत्रणा उभारत आहे.
बारामतीत कॅन्सर हॉस्पिटलच्या जागेचा प्रश्न मार्गी
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशेजारी असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या कार्यशाळेची जागा नियोजित कॅन्सर हॉस्पिटलसाठी संपादीत करण्याचा अजित पवार यांचा मानस आहे.
औरंगाबाद : वाढत्या प्रदूषणामुळे दम्याच्या रुग्णांत वाढ
श्वसनमार्ग व फुफ्फुसांशी संबधीत आजार आसल्यामुळे दम्याला गांर्भियाने घेतले पाहिजे
नांदेड : परिचारिकांचा रुग्णसेवेत मोलाचा वाटा
नांदेड
जागतिक परिचारिका दिन; रुग्णांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी धडपड
जालना : बोगस दवाखान्यांचीही आता झाडाझडती
मराठवाडा
जिल्हाभरात आरोग्य विभागाची लवकरच मोहीम : ४८१ नोंदणीकृत दवाखाने-रुग्णालये, त्यात १५ बंद तर ४६६ सुरू
नागपूर : लुपस विकाराच्या १० रुग्णांमध्ये ९ महिला
नागपूर
रोगप्रतिकारक शक्तीचा आपल्याच अवयवांवर होतो हल्ला
जळगाव : महिनाभरात ४४१ जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा
जळगाव
एप्रिलमध्ये ४४९ जणांनी घेतले इंजेक्शन
मुंबई : गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत वाढ
मुंबई
उघड्यावरील पदार्थांचे सेवन टाळण्याचा डॉक्टरांचा सल्ला
एचआयव्ही बाधित मुलांसाठी ‘मितवा’ची साथ
मुंबई
कोविडनंतर पहिल्यांदाच समुपदेशन सत्राला चांगला प्रतिसाद
कोल्हापूर : सुपरस्पेशालिटी दर्जाची  CPR ला प्रतीक्षा
कोल्हापूर
वैद्यकीय शिक्षण विभागाने लक्ष घालण्याची गरज
नवनीत राणा जे. जे. रुग्णालयात दाखल
मुंबई
राणा दाम्पत्याला आज जामीन मंजूर झाला; प्रकृती बिघडल्याने त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल
go to top