HSC Board Examination News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HSC Board Examination

Read Latest & Breaking HSC Board Examination Marathi News. Get Trending & Top News Headlines on HSC Board Examination along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

महाराष्ट्रात शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी
इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या वार्षिक परीक्षा, मूल्यमापन आणि निकाल ही सर्व कामे ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले आहेत.
बारावीच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल 22 एप्रिलपासून परीक्षेला सुरवात
पदवीपूर्व शिक्षण खात्याने बारावीच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल केला असून 22 एप्रिल ते 18 मेपर्यंत परिक्षा होणार असल्याची माहिती दिली
दहावी-बारावी परीक्षेत ‘कॉपी’ची २५९ प्रकरणे
दहावी-बारावीच्या परीक्षेतील ‘कॉपी’चे गैरप्रकार रोखण्यासाठी कार्यान्वित केलेल्या पथकांनी जवळपास २५९ गैरमार्ग प्रकरणे पकडली आहेत.
बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी दहा गुण गमावणार
एका एका गुणांसाठी धडपडणाऱ्या बारावी सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्रातील बहुपर्यायी प्रश्नांसाठी असलेले 10 गुण आता गमवावे लागण्याची शक्यता आहे.
कॉपी करणाऱ्या राज्यभरातील १५ विद्यार्थ्यांवर कारवाई; पुणे विभागातील १३ जणांचा समावेश
काल राज्यभरात झालेल्या दहावीच्या हिंदी पेपरमध्ये कॉपी करणाऱ्या एकूण १५ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
"पेपरफुटीची प्रकरणं आढळल्यास शाळांची मान्यता काढणार"
maharashtra
कोरोनामुळे सध्या शाळा तिथे केंद्र सुरु केले आहे त्यामुळे कॉपीचे प्रकरणात वाढ झाल्याचे आढळून येत आहेत
विद्यार्थ्यांनो, उशिरा याल तर परीक्षेस मुकाल
औरंगाबाद
केंद्रावर वेळेवर पोचणे गरजेचे; प्रवेश नाकारण्याचे आदेश
निलजगाव टू बोकूड जळगाव व्हाया
औरंगाबाद
बारावी परीक्षेत केंद्र बदलाचा ‘खेळ’ : अवघ्या काही तासांत दोनदा बदल
उत्तरपत्रिकांचे गठ्ठे न तपासल्यास मंडळ मान्यता रद्द?
औरंगाबाद
वेतनवाढही रोखणार : शिक्षण मंडळाचे सचिव पाटील यांचा स्पष्ट इशारा
बारावीच्या परीक्षेचे निलजगाव केंद्र रद्द
औरंगाबाद
उर्वरित परीक्षा बिडकीनच्या सरस्वती भुवन केंद्रावर होणार
go to top