(HSC Students) News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

(HSC Students)

अकोला जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९५.८४ टक्के
बार्शीटाकळी, अकोट तालुक्यात सर्वाधिक ९७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
नागपूर : उर्वी, मितेश, तुलसी शहरात टॉप
बारावीचा निकाल जाहीर ः यावर्षीही मुलींनीच मारली बाजी
टेन्शन नॉट! बारावीत नापास झालाय? निवडक कोर्स ठरू शकतात लाईफ चेंजर
बारावी नापास झाला म्हणून निराश होऊ नका, आणि जास्त टेन्शन घेण्याची पण गरज नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते.
बारावीच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल 22 एप्रिलपासून परीक्षेला सुरवात
पदवीपूर्व शिक्षण खात्याने बारावीच्या वेळापत्रकात चौथ्यांदा बदल केला असून 22 एप्रिल ते 18 मेपर्यंत परिक्षा होणार असल्याची माहिती दिली
बारावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
जगण्याची इच्छा संपल्याचे ‘सुसाईड नोट’मध्ये नमुद
बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी दहा गुण गमावणार
एका एका गुणांसाठी धडपडणाऱ्या बारावी सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्रातील बहुपर्यायी प्रश्नांसाठी असलेले 10 गुण आता गमवावे लागण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांनो, उशिरा याल तर परीक्षेस मुकाल
केंद्रावर वेळेवर पोचणे गरजेचे; प्रवेश नाकारण्याचे आदेश
बारावीच्या पहिल्या पेपरला १००० जणांची दांडी
नांदेड
बारावीच्या परीक्षा कालावधीत कोणतेही गैरप्रकार घडू नये, यासाठी जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
बारावीच्या पहिल्याच इंग्रजीच्या पेपरला कॉप्यांचा सुळसुळाट
जळगाव
अर्धा तास अधिकचा मिळाल्याने समाधान, उत्तरे सांगण्याचे प्रकार
परीक्षा केंद्र : चार भिंती अन्् मंडप!
औरंगाबाद
बारावीसाठी अाैरंगाबादच्या ग्रामीण भागातील अनेक केंद्रांवर भौतिक सुविधांचा अभाव
इंग्रजीचा पहिला पेपर कॉपीमुक्‍त! जिल्ह्यातील 927 विद्यार्थी परीक्षेला गैरहजर
solapur
बहुतेक विद्यार्थ्यांना कठीण वाटणाऱ्या या पेपरला एकाही विद्यार्थ्याने कॉपी केली नसल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाने दिली. 54 हजार 216 विद्यार्थ्यांपैकी 927 विद्यार्थी या पेपरसाठी गैरहजर राहिल्याचेही सांगितले.
पिंपळे गुरव मधील दिव्यांग मुलीने दिला बारावीचा पेपर
पिंपरी-चिंचवड
दोन वर्षानंतर प्रथमच बारावीची ऑफलाईन परीक्षा पेपरसाठी वाढीव वेळ
बेस्ट ऑफ लक : आजपासून बारावीची परीक्षा
अकोला
जिल्ह्यातील १८० केंद्रावर २६ हजार ८७३ विद्यार्थी देणार परीक्षा
बारावीची उद्यापासून परीक्षा!
औरंगाबाद
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा - महाविद्यालये नियमित सुरू झाली आहेत. त्यामुळे बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार
go to top