Human Rights News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Human Rights

Read Latest & Breaking Human Rights Marathi News. Get Trending & Top News Headlines on Human Rights along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

एल्गार प्रकरण : आरोपींच्या उपकरणांमध्ये पोलिस व तपास यंत्रणांनी स्पायवेअर व मालवेअर पाठवून पुरावे पेरले
रोना विल्सन, वरवरा राव व हॅनी बाबुच्या उपकरणांमध्ये केली छेडछाड, अमेरीकेतील सेंन्टीनेल संस्थेच्या अहवालात माहिती प्रसिद्ध
पोलिसांची क्रूरता! तरुणाला इलेक्ट्रिक शाॅक्स दिले, प्रकृती चिंताजनक
तरुण दवाखान्यात असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
उपदेशपर भाषणांची गरज नाही; चीनने मिशेल बॅशलेट यांना सुनावले
मानवी हक्क संरक्षणावरून चीनने संयुक्त राष्ट्र संघटनेला सुनावले
दहशतवाद म्हणजे मानवाधिकारांचे उल्लंघन : अमित शहा
गृहमंत्री अमित शहा ; कुरापतींना चाप बसवण्यात ‘एनआयए’ला यश
'मानवाधिकारांच्या अहवालाबाबत PM मोदींना बोलण्याची संधी होती, पण...'
अमेरिकेच्या अहवालानंतर पंतप्रधान मोदींना आपली नाराजी व्यक्त करण्याची संधी होती, पण..
अहमदनगर : जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड : ‘नार्को’त मानवी हक्कांचे उल्लंघन
प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यर्लागड्डा यांच्यासमोर जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांडाची सुनावणी सुरू
गर्भपातविरोधी कायद्याने मानवी हक्कावर प्रश्‍नचिन्ह
गर्भपातास परवानगी नाकारण्यात आल्याने एका तरुण मातेच्या मृत्यूच्या निषेधार्थ पोलंडमधील व्हर्साय येथे गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा महिलांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली.
बंगळूर: शिक्षिकेस तीन वर्षांचा कारावास आणि दंडही
विद्यार्थिनीला केलेली शिक्षा भोवली
‘पोलिस स्थानकांमध्येच मानवाधिकारांना सर्वाधिक धोका’
भारतात अद्यापही पोलिस कोठडीमध्ये अत्याचार होण्याचे प्रकार घडत असल्याने याच ठिकाणी मानवाधिकारांना सर्वाधिक धोका आहे.
    go to top