Hydrogen News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hydrogen

Read Latest & Breaking Hydrogen Marathi News. Get Trending & Top News Headlines on Hydrogen along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

झूम : हायड्रोजन इंधनातून भविष्याचा वेध
पेट्रोल-डिझेलचा कधीही उडणारा भडका, परिणामी वाढणारा प्रवास खर्च, त्यामुळे कोलमडणारे बजेट, शिवाय वाढते प्रदूषण यामुळे कारप्रेमी पर्यावरण पूरक आणि शाश्वत इंधन पर्यायांकडे वळले आहेत.
टाटांनी भारतात आणलंय हायड्रोजन फ्युएल सेल तंत्रज्ञान
टाटा मोटर्सने हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या विकासामध्ये आघाडी घेतली आहे.
पुणे : औद्योगिक सिलिकॉन कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती
एनसीएलचे डॉ. पुतला सुदर्शनम व चीनच्या शास्त्रज्ञांचे संशोधन
चार चाकी गाड्यांसाठी इंधन म्हणून हायड्रोजन; कळमकर यांचे संशोधन
प्रा. रोहन कळमकर यांनी प्रक्रिया करून हायड्रोजन वायूचा चार चाकी गाड्यांच्या बॅटरीचे इंधन म्हणून वापर करता येईल, असे संशोधन केले आहे.
आता इंधन म्हणून वापरता येणार हायड्रोजन; चारचाकी गाड्यांसाठी ठरणार उपयुक्त
प्रा. रोहन कळमकर यांना पीएच.डी.; इस्रोसह टाटांनी घेतली दखल
पहिली स्वदेशी हायड्रोजन बस धावली
एनसीएल आणि सेंटीयंट लॅबची कामगिरी; लवकरच रस्त्यावर
हायड्रोजन- पर्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात राष्ट्रीय हायड्रोजन मोहिमेची घोषणा केली होती.
सूर्य प्रकाशात उत्प्रेरकापासून हायड्रोजन निर्मिती
आयआयटी मंडी, दिल्ली आणि योगी वेमना विद्यापीठाचे संशोधन
भाष्य : हायड्रोजन अर्थव्यवस्थेकडे
जग आता हायड्रोजन अर्थव्यवस्थेच्या महामार्गावर आहे. या महामार्गावर अनेक संभाव्य अडथळे आहेत.
    go to top