सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यांतील दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी उजनी धरण वरदान ठरले आहे. पण, पावसाळा लांबल्याने २०१८-१९ पासून सलग तीन वर्षे धरणातील मृतसाठ्यातून पाणी सोडावे लागले होते. विशेष बाब म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सोलापूर जिल्हा टॅंकरमुक्तीसाठी पुढाकार घेतला आणि आजही जिल्हा टॅंकरमुक्तच आहे.
देशाच्या प्रशासकीय कारभारात अनेक महिला अधिकाऱ्यांनी कर्तबगारीचे झेंडे आजवर रोवले आहेत. हीच परंपरा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेतही महिलांनी कायम राखली आहे.
आपल्या कुत्र्याला फिरविण्यासाठी खेळाडू व प्रशिक्षकांना सायंकाळी वेळेआधी मैदानाबाहेर काढण्याचा ‘खेळ‘ संजीव खिरवार व त्यांची पत्नी रिंकू दुग्गा या आयएएस दाम्पत्याला महागात पडला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या दर दोन वर्षांनी तर महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कार्यकाळ किमान तीन वर्षांपर्यंत असतो. कोरोना काळात अनेकांच्या बदल्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्येच झाल्या. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा कार्यकाल जून की बदली झाल्याच्या दिवसापासून धरायचा, असा पेच राज्य सरकारपुढे आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.