IMD Read Latest & Breaking IMD Marathi News. Get Trending & Top News Headlines on IMD along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसामुळे हवामानात बदल झाला आहे.
राज्यातील पुढील तीन-चार दिवस कोकण वगळता इतरत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता
सध्या मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रातही नैर्ऋत्य मोसमी वारे लवकरच धडकण्याची चिन्हे आहेत.
पुढील काही तासांमध्ये हा पाऊस अंदमान आणि निकोबार बेटांवर धडक देण्याची शक्यता
मान्सून पुढील दोन दिवसांत अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सुन केरळमध्ये दाखल होणार आहे
पुढील चार आठवड्यात भारतीय विभागाने देशभरात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आज त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.
आयएमडीचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा यांनी उन्हाचा सध्याचा ट्रेंड पाहता वरील अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्याच्या या अंदाजामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.
ओके