Imtiyaz Jaleel News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Imtiyaz Jaleel

Read Latest & Breaking Imtiyaz Jaleel Marathi News. Get Trending & Top News Headlines on Imtiyaz Jaleel along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

...तर भाजपच्या जलआक्रोश मोर्चात मी सहभागी होईल - इम्तियाज जलील
पाणी प्रश्नावरुन भाजपनं औरंगाबादमध्ये आयोजित केलेल्या मोर्चावरुन जलील यांची फडणवीसांना थेट आव्हान दिलं आहे.
Video: महाराष्ट्रातील राजकारणातील ड्रामा क्वीन कोण?
सरकारनामा ओपन माईक चॅलेंजच्या फेसऑफचा संपूर्ण एपिसोड पाहायला विसरू नका
Photo: औरंगजेबच्या कबरीपुढे नतमस्तक होणारा ओवैसी आणि त्याच्या वादाचा इतिहास
तेलंगणातील आमदार आणि एमआयएमचा नेता अकबरुद्दीन ओवैसी हा आपल्या वादग्रस्त व धार्मिक तेढ वाढवणाऱ्या विधानांसाठी ओळखला जातो.
'ओवैसीला माहितीये महाराष्ट्रात नामर्दाचं सरकार'; नितेश राणेंचा ओवैसीवरून निशाणा
आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांनी काल खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं.
ओवैसीचं औरंगजेब कबर दर्शन; शिवसेनेने दिला 'हा' इशारा
एमएमआयचे तेलंगणाचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.
अकबरुद्दीन ओवैसींनी घेतलं औरंगजेबच्या कबरीचं दर्शन; वादाची शक्यता
एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवैसी सध्या औरंगाबाद दौऱ्यावर असून त्यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतलं आहे.
विलासराव असते तर आघाडीची सत्ता आली असती का ? धीरज देशमुखांनी दिलं उत्तर
ते सरकारनामा ओपन माइक या कार्यक्रमात राजकीय नेत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते.
हिंदुस्थान की India? : पाहा Imtiaz Jaleel यांची फटकेबाजी; व्हिडीओ
महाराष्ट्र
सरकारनामा ओपन माइक चॅलेंज या कार्यक्रमाचे आयोजन सकाळ माध्यम समूहामार्फत पुण्यात करण्यात आलं होतं.
दृष्टिकोन : केला इशारा जाता जाता...
संपादकीय
महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचे सूतोवाच ‘एमआयएम’च्या इम्तियाज जलील यांनी केले आणि सत्ताधाऱ्यांची त्रेधातिरपिट उडाली.
अब्दुल सत्तारांमुळेच मी खासदार झालो, इम्तियाज जलील यांचा दावा
औरंगाबाद
'पण ते राजकारणातील किंगमेकर आहेत. सत्तारांची कृपादृष्टी असणारा लगेच मोठा होतो.'
MIM च्या प्रस्तावावर शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
पुणे
गोविंद बाग येथे पत्रकारांशी पवार बोलत होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
go to top