Inauguration News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Inauguration

Read Latest & Breaking Inauguration Marathi News. Get Trending & Top News Headlines on Inauguration along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कॅन्टोन्मेंटचे पटेल रुग्णालय सामान्यांसाठी ठरतेय वरदान- गोयल
पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहाचे लोकार्पण
नांदेड : जिल्ह्यातील पहिल्या विहिरीचे जलपूजन
जिल्हा परिषदेचा उपक्रम; डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
भारत इथेनॉल निर्यात करणारा देश झाला पाहिजे
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी; श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्यावर सी. बी. जी. गॅस प्रकल्पाचे उद्घाटन
पॉवरफुल अदानी बारामतीत, आमदार रोहित पवारांनी केले 'सारथ्य'
अदानी यांना कार्यक्रम स्थळापर्यंत पोहचवण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं
ब्रह्मगिरी पर्वतावर जंगलनिर्मितीचा ‘श्रीगणेशा’
त्र्यंबकेश्‍वरला गोदावरी अविरल अन्‌ अविरत वाहण्यासाठी कुंड पुनरुज्जीवनाचा संकल्प
नांदेड : शहरातील पाच विकासकामांचे भूमीपूजन
पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; महापौर, आमदार, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
अकोला : दोन उड्डाणपुलाचे गडकरींच्या हस्ते आज उद्‍घाटन
वणी रंभापूर येथे करणार शेततळ्यांची पाहणी; विविध कार्यक्रमाला हजेरी
‘खाशाबा जाधव क्रीडा संकुल' नामकरण सोहळा अनुराग सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत
विविध क्रीडा प्रकारांच्या संकुलाचे ‘खाशाबा जाधव क्रीडा संकुल’ नामकरण सोहळा आणि पै. खाशाबा जाधव व स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या शनिवारी होणार.
औरंगाबाद : स्मार्ट सिटीतील १०९ रस्त्यांचा फुटणार नारळ
आतापर्यंत ८३ रस्त्यांचे सर्वेक्षण झाले पूर्ण
देशाला महासत्ता बनविण्याचे युवक प्रेरणास्थान
चला घडू देशासाठी : डॉ. कराड यांचा विश्‍वास; यिन समर यूथ समिटचे उद्‍घाटन
उपमुख्यमंत्री अजित पवार आज शहापूरात
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शहापूर तालुक्यातील कोठारे येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन
‘जीतो कनेक्ट’:आंतरराष्ट्रीय परिषदेचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन
महाराष्ट्र
‘विदेशी वस्तूंच्या गुलामगिरीतून बाहेर पडा’
गरज लक्षात घेऊन संशोधन करावे : नितीन गडकरी
पुणे
सायन्स टेक्नॉलॉजी पार्कचे पाठबळ असलेल्या पाच स्टार्टअप्सचे उद्घघाटन
पुणे : पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘जीतो कनेक्ट’चे उद्घाटन
पुणे
जीतो पुणे तर्फे 6 ते 8 मे दरम्यान पुण्यात आयोजन
‘एनईपी’मुळे भारत ज्ञानवंताचा देश बनेल : अमित शहा
देश
नृपतुंग विद्यापीठाचे उद्‍घाटन
बोलणाराचं जेवढे वय, तेवढे वर्षे पवार साहेबांची राजकीय कारकीर्द! - अजित पवार
नाशिक
माणसांचे संसार उभे करायला अक्कल लागते, धुडगूस घालायला अक्कल लागत नाही. गेले ५५ वर्ष आमचे नेते शरद पवार सर्व जातीधर्माला सोबत घेऊन चालताय, तरी नको ते आरोप करून राज्याचं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
‘सकाळ वास्तू एक्स्पो’करणार घराची स्वप्नपूर्ती
पुणे
घराबाबत असलेल्या नागरिकांच्या असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करीत स्वप्नातील घरांची पूर्ती करण्याच्या उद्देशाने ग्राहकांसाठी सकाळ माध्यम समूहाच्यावतीने दोन दिवसीय ‘सकाळ वास्तू एक्स्पो-२०२२’चे आयोजन करण्यात आले आहे.
२७ वर्षानंतर धावणार १२ डब्याची पहिली ‘डेमू’
सोलापूर
नगर ते आष्टी लोहमार्गावर ७ मे रोजी उदघान ; प्रवाशांची होणार सोय
गृहमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला ‘पीडब्ल्यूडी’चा लाल कंदील
नागपूर
गृहमंत्री पोलिस विभागाच्या इमारतीच्या उद्‍घाटनासाठी नागपूरला
go to top