income tax News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

income tax

Read Latest & Breaking income tax Marathi News. Get Trending & Top News Headlines on income tax along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

करदात्यांसाठी नवी कार्यसुविधा
प्राप्तिकर विवरणपत्रे दोन वर्षे भरली नसतील, अशांच्या बाबतीत करकपात किंवा करसंकलन जास्त दराने करणे अनिवार्य केले
प्राप्तिकर विवरणपत्रासाठी नवे अतिरिक्त निकष
प्राप्तिकर विभागाने ‘टीडीएस’ आणि ‘टीसीएस’ तरतुदींची व्याप्ती वाढवून, रोख व्यवहारांवर मर्यादा निश्चित केली
जीएसटीतून पुणे महापालिकेला मिळणार दोन हजार कोटीपेक्षा जास्त उत्पन्न
पुणे महापालिकेला शासनाकडून २०२२-२३ मध्ये जीएसटीच्या माध्यमातून २ हजार कोटी पेक्षा जास्त उत्पन्न मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे : मिळकतरातून एका महिन्यात पावणे तीनशे कोटीचे उत्पन्न
पुणे महापालिकेतर्फे १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना ५ ते १० टक्के सवलत दिली जाते.
पुणे : मिळकतींची सवलत रद्दमुळे नागरिकांमध्ये असंतोष
पुणे महापालिकेने शहरातील मिळकतकरांची आकारणी न केलेल्या मिळकतींचा शोध घेण्यासाठी २०१८ मध्ये एका कंपनीला मिळकतींचे ‘जीआयएस’ मॅपिंग करण्याचे तीस कोटी रुपयांचे काम दिले होते.
मेहुल चोक्सीची नाशकातील मालमत्ता IT कडून जप्त
आयकर विभागाने केलेल्या या कारवाईत 9 एकर 22 गुठ्ठ्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
सोलापूर :तिप्पट कर वाढलेल्या मिळकतींना नोटिसा
सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांची माहिती; सहा हजार मिळकतींचा वापर
मिळकतकर भरण्यासाठी पुणे महापालिकेचा नऊ लाख जणांना मेसेज अन इमेल
पुणे महापालिकेचा मिळकतकर भरावा यासाठी महापालिकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ८ लाख ८८ हजार २०७ जणांना मेसेजद्वारे तर ६ लाख ६९ हजार ५१३ जणांना इमेलद्वारे बिल पाठविण्यात आले आहे.
प्राप्तिकर विभागाच्या नोटिशींचा उच्छाद
आर्थिक वर्ष २०२१-२२ संपत असतानाच अनेक घरांमध्ये प्राप्तिकर विभागाच्या नोटीशींमुळे एकच चर्चा आणि भीतीचे वातावरण
पुणे : माजी खासदार किरीट सोमय्यांची आयकर सदनला भेट
पुणे
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज सॅलिसबरी पार्क बोधी टॉवर येथील आयकर सदन येथे भेट दिली.
शेलारांच्या ट्विटची BMCनं घेतली दखल! २४ तासांच्या आत उचलली पावलं
महाराष्ट्र
'अखेर भाजपाला गजर करावा लागला अन् पालिका प्रशासन जागं झालं'
Aadhaar-PAN Linking न केल्यास पडेल १० हजारांचा दंड! मुदत संपतेय
अर्थविश्व
प्राप्तिकर विभागाने पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२२ असल्याचे सांगितले आहे.
माजी पंतप्रधानांच्या पत्नीला मिळाली 'इन्कम टॅक्स'ची नोटीस!
देश
शेतजमिनीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या चौकशीसाठी ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
Income Tax Return: इन्कम टॅक्स भरण्याइतका पगार नाहीये! तरीही भरा कर
अर्थविश्व
३१ मार्चपर्यंत कर भरला नाही तर तुम्हाला दंडासोबत तुरुंगवासही होऊ शकतो.
ITR Refund: करदात्यांनो! अद्याप Refund मिळाला नाही का? मग नक्की वाचा
अर्थविश्व
कारण याची अनेक कारणे असू शकतात. तुमच्या रिफंडचे स्टेटस काय आहे ते जाणून घ्या या काही स्टेप्समधून...
go to top