इंदापूर तालुक्यातील शहा गावच्या हद्दीत उजनी धरण पाणलोट क्षेत्रात अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई करत इंदापूर पोलीसांनी ४० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
इंदापूर तालुक्यातील सुगावचे सुपुत्र अमोल लहू कांबळे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केल्याने त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.