Indian Economy News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Economy

Read Latest & Breaking Indian Economy Marathi News. Get Trending & Top News Headlines on Indian Economy along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

घोषणा आवरा अन्यथा आपलीही होईल 'श्रीलंका'
आपल्या देशात राजकीय पक्षांमध्ये एक विचित्र स्पर्धा आणि रस्सीखेच दिसून येते. ती म्हणजे एकाने एखाद्या गोष्टीची घोषणा केली लगेच दुसरा आणि तिसरा त्याची री ओढतो. याला राष्ट्रीय म्हणविणारे पक्ष देखील अपवाद नसतात मग तोळामासा जीव असलेल्या छोट्या पक्षांबाबत बोलायलाच नको
कोरोनामुळे झालेलं नुकसान भरुन काढायला लागणार 12 वर्षे; RBI चा अहवाल
भारताला कोरोना महामारीमध्ये तब्बल ५२ लाख कोटींचा तोटा झाला आहे
...तर २०५० पर्यंत देशातली सगळी गरिबी आपण हटवू शकतो- गौतम अदानी
जागतिक बँकेच्या भारतातल्या गरिबीवरील अहवालानुसार, देशात २०११ ते २०१९ या कालावधीत देशातल्या गरिबीमध्ये १२.३ टक्क्यांची घसरण झाली आहे.
Moody's नं भारतीय अर्थव्यवस्थेसाठी दिले चांगले संकेत
भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी 'मूडीज'चा हा अहवाल सकारात्मक आहे.
IMF On Indian Economy: भारताच्या आर्थिक विकास दरात आणखी घट
देशात मार्च-मे 2021 दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आर्थिक घडामोडी मंदावल्या होत्या
    go to top