inflation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

inflation

Read Latest & Breaking inflation Marathi News. Get Trending & Top News Headlines on inflation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पुणे : सोन्यावरील आयात शुल्कात 5% वाढीने सोने खरेदी होणार महाग
सोन्याच्या भावात किमान दोन हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता
स्कूल बसच्या भाड्यात ३० टक्क्यांनी वाढ
पेट्रोल, डिझेल व सीएनजीच्या दरात ४० टक्क्यांनी वाढ झाल्याने स्कूल बसच्या भाड्यामध्येही ३० टक्क्यांनी वाढ करण्यात आली
औरंगाबाद : शैक्षणिक साहित्य महागले
आधीच त्रस्त असलेल्या पालकांच्या खर्चात होणार वाढ
इंधन दरवाढीमुळे लाकडी नांगराला पसंती
इंधनाचे दर वाढल्याने ट्रॅक्टर व पॉवर टिलरची भाडेवाढ झाली आहे. त्‍यामुळे शेतकरी पुन्‍हा लाकडी नांगराला पसंती देत असल्‍याचे चित्र विक्रमगड तालुक्‍यात पाहायला मिळत आहे.
नागपूर : खाद्यतेल स्वस्त होणार
पाऊस लांबल्याने तुरीची डाळ महागणार
नागपूर : भाज्यांचे भाव वाढले
खरीप पिकांची पेरणीला सुरुवात : बाजारात भाज्यांची आवक कमी
नफेखोरीची ‘आकुंचन’ चलाखी
ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सने मे महिन्यात काही धक्कादायक आकडेवारी मांडली.
ढिंग टांग :योगमूलक कर्मयोग!
अहमदाबादेतील विस्तीर्ण पटांगणात होणाऱ्या भव्य योगमहोत्सवाच्या रंगीत तालमीसाठी आम्ही योगगुरु पू. बाबाजी यांच्या चरणारविंदी मिलिंदायमान झालो, तेव्हाच औंदाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस थाटामाटात साजरा होणार
साबुदाणा महागणार नाही, जाणून घ्या का!!
गोपाल साबू : देशातील बाजारात दहा लाख पोते साबुदाणा
नागपूर : भाडेवाढीने प्रवाशांमध्ये संताप
वाहकांसोबत वादावादी : सामान्याची लूट चालविल्याचा आरोप
नियम व्याजदराच्या गुरुत्वाकर्षणाचा
अर्थविश्व
अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी गेल्या आठवड्यात व्याजदरात वाढ केली.
महागाईशी ‘मध्यवर्ती’ मुकाबला
संपादकीय
चलनातील पैशाचा वापर करून उत्पादक कामे पार पाडणे, याविषयीचे धोरण आखून ते राबवले तर महागाई नियंत्रणाच्या प्रयत्नांना बळ मिळेल
देशातील वाढत्या महागाईचा निषेध; पुण्यात मोदी महागाई बाजार भरवीत आंदोलन
पुणे
मोदीजी, महागाईचा बाजार उठवा, नाहीतर जनता तुमचा बाजार उठविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला.
चहा कमी प्या,अर्थव्यवस्था वाचवा; पाकिस्तानचं नागरिकांना आवाहन
ग्लोबल
एका पाकिस्तानी मंत्र्याने देशाची अर्थव्यवस्था मार्गावर आणण्यासाठी चहाचे सेवन कमी करण्याचे नागरीकांना आवाहन केले.
सामान्यांना झटका! मे महिन्यात घाऊक महागाई विक्रमी उच्चांकावर
अर्थविश्व
किरकोळ महागाई दरात घट नोंदवल्याचा दिलासा देणाऱ्या बातमीनंतर दुसऱ्याच दिवशी सामान्यांना झटका बसला आहे.
काहीसा दिलासा! मे महिन्यात किरकोळ महागाई दरात घट
देश
वाढत्या महागाईमुळे RBI ने रेपो रेट 4 टक्क्यांवरून 4.90 टक्क्यांनी 90 बेस पॉईंटने वाढवला आहे.
go to top