Infosys News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Infosys

Read Latest & Breaking Infosys Marathi News. Get Trending & Top News Headlines on Infosys along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

दमदार कमाई करुन देतील हे दोन शेअर्स, तज्ञांचा विश्वास..
गेल्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही शेअर बाजारात पैसे गुंतवणे फायदेशीर ठरु शकते.
व्यवसायवृद्धीची क्षमता लक्षात घेणे आवश्यक
गेल्या आठवड्यात आयटी क्षेत्रातील दिग्गज टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस; तसेच इन्फोसिस या कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर
IT क्षेत्रात भारताचा डंका; Top 10 कंपन्यांमध्ये 4 भारतीय, टाटा दुसऱ्या स्थानी
Top 10 IT Companies in World: लंडनमधील ख्यातनाम कंपनी 'ब्रँड फायनान्स' दरवर्षी आयटी कंपन्यांच्या ब्रँड व्हॅल्यूचे मोजमाप करून वार्षिक यादी प्रसिद्ध करते.
Resignation: टॉप IT कंपन्यांमध्ये 'Exit' चे प्रमाण 15 ते 20 टक्के
TCS मध्ये डिसेंबर तिमाहीत नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण 15.3 टक्क्यांवर पोहोचले आहे.
ITमध्ये सुवर्णसंधी! 'या' कंपन्यांमध्ये १ लाखांहून जास्त नोकऱ्या
येणाऱ्या वर्षभरात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस), इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज (एचसीएल) एकत्रितपणे या आर्थिक वर्षात 1 लाखांहून अधिक फ्रेशर्सना रोजगार देण्याची अपेक्षा आहे.
इन्फोसिसची देशद्रोह्यांना मदत?;पाहा व्हिडिओ
इन्फोसिस कंपनीच्या माध्यमातून एक देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरुद्ध तर काम करत नाही ना
अग्रलेख: कालचा गोंधळ बरा होता!
संपादकीय
प्राप्तिकरदात्यांना साधे विवरणपत्र भरण्यापासून ते परतावा मिळविण्यापर्यंत सर्वच कामांत जे अडथळे येत आहेत, ते प्रशासकीय गोंधळाचे एक नमुनेदार उदाहरण म्हणावे लागेल. करदात्यांना ही शिक्षा कशासाठी?
    go to top