Innovation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Innovation

Read Latest & Breaking Innovation Marathi News. Get Trending & Top News Headlines on Innovation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

उत्तर बरोबर की चूक हे पाहण्याची विद्यार्थ्यांना मिळाली संधी
अहिल्यादेवी प्रशालेचा अभिनव उपक्रम, शिक्षकांनी तपासलेल्या उत्तरपत्रिका विद्यार्थिनींच्या हाती
१९३० सालचे ब्रिटिशकालीन मिनी फोर्ड मॉडेल फक्त ३० हजारात
भंगारातून साकारली चारचाकी गाडी; दोन वर्षांचे कष्ट
पुणे विद्यापीठ ‘इनोव्हेशन’ मध्ये देशात आठवे
उद्योगांसह सर्वसामान्यांचे रोजचे जीवन सुसह्य करणाऱ्या नवकल्पना आणि नवोपक्रम हाती घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने देशात आठवा क्रमांक पटकावला आहे.
जागतिक स्तरावरील ग्रीन स्किल्स इनोव्हेशन चॅलेंजच विजेतेपद पुणेकराने पटकावले
हरित अर्थव्यवस्थेसाठी कार्यरत पुण्यातील प्रियदर्शन सहस्रबुद्धे यांच्या ‘वायु’ उपक्रमाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
रयत शिक्षण संस्थेचा अभिनव उपक्रम सुरू
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून शिक्षक आपल्या दारी हा अभिनव उपक्रम सुरू केला
शिक्षक बनणार नवसंशोधन दूत!
विद्यार्थ्याचे आयुष्य घडविणारा व्यक्ती हा शिक्षक मानला जातो. मात्र, सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षक ‘टेकसॅव्ही’ असतोच असे नाही.
    go to top