Insurance News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Insurance

Read Latest & Breaking Insurance Marathi News. Get Trending & Top News Headlines on Insurance along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

नंदुरबार : शिक्षकाच्या वारसास 10 लाखाचा अपघात विमा मंजूर
गेल्या तीन वर्षापासून हे प्रकरण प्रलंबित होते.
बँकिंग आणि इन्शुरन्स क्षेत्रातील भरारी
या व्यावसायिक अभ्यासक्रमात वित्त व विमा क्षेत्राशी निगडित अशा मूलभूत व प्रगत विषयांचे ज्ञान व त्याचे व्यावहारिक जीवनातील उपयोगिता याचे प्रशिक्षण दिले जाते.
विद्यार्थी अपघात विम्याच्या रकमेत दुपटीने वाढ
राज्य सरकारने राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेत सुधारणा केली आहे.
शेतकऱ्यांना अपघात विम्याचा लाभ खंडित काळातही देणार
राज्य सरकारने खंडित कालावधीतील प्राप्त झालेले विमा दावे मंजूर करण्यासाठी कृषी आयुक्तांना प्राधिकृत केले आहे.
‘आयआरडीए’चे क्रांतिकारी पाऊल
भारतातील प्रत्येक व्यक्तीस विमा संरक्षण मिळाले पाहिजे, असा महत्त्वाकांक्षी निर्णय जाहीर
LICची नवी 'विमा रत्न पॉलिसी' लाँच, अधिक जाणून घेऊयात...
एलआयसीने 'विमा रत्न' ही नवीन पॉलिसी लाँच केली आहे.
वाहनांच्या विम्याचा  ‘टॉप गियर’
थर्ड पार्टी इन्शुरन्स : एक जूनपासून महागणार
आयुर्विमा घेताय? इकडे लक्ष द्या!
विमा घेताना मात्र अनेकजण ‘मला वेळ नाही, कुठे सह्या करू सांगा,’ असे म्हणून विमा घेतात. विमा घेण्याचा निर्णय डोळसपणे आणि समजून उमजून घेतला तर नंतर पश्चात्तापाची वेळ येणार नाही.
लवकरच वाढणार सर्व गाड्यांचा इंश्युरंस; इंजिननुसार होणार वसूली
साय-टेक
केंद्र सरकार ने बुधवारी थर्ड पार्टी मोटर वेहीकल इंश्युरंसचा प्रीमियम रेट वाढवला आहे.
जिल्ह्यात ई- वाहनांची तपासणी मोहीम
सातारा
अनधिकृतपणे बदल करून विक्री करण्याचे प्रकार; उत्पादकांवर कारवाई करणार
महिन्याला फक्त 1 रुपयात मिळेल 2 लाखाचे विमा संरक्षण, कसे जाणून घेऊयात...
अर्थविश्व
दर महिन्याला फक्त 1 रुपये खर्च करुन 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळू शकते.
साधारण विम्याचे वैविध्य
अर्थविश्व
साधारण विम्याच्या योजनांमध्ये जेवढी विविधता आहे, तेवढी आयुर्विम्याच्या योजनांमध्ये नाही.
आपद्ग्रस्तांना विम्याची रक्कम लवकर मिळावी; नीलम गोऱ्हे
पुणे
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
पुण्यात ४० लाखांपैकी १२ लाख दुचाकींचाच विमा
पुणे
दुचाकींचे शहर म्हणून देशभर लौकिक असलेल्या पुण्यातील सुमारे ४० लाखांपैकी अवघ्या १२ लाख दुचाकींचा विमा उतरविला गेला आहे.
तरुण पिढीसाठी बचतीचे हे पर्याय...
स+
जुन्या पिढीतील लोक केवळ आपल्यापुरता विचार न करता पुढच्या पिढीसाठीही शक्य तेवढी तरतूद करण्याचा प्रयत्न करीत
वाहनाचा योग्य विमा उतरवण्यापूर्वी...
सप्तरंग
मोटार इन्शुरन्स अर्थात वाहनाचा विमा काढणे भारतात सर्वत्र अनिवार्य आहे. सामान्यत: वाहनांसाठी विमा कवच दोन प्रकारचे असतात. यात प्रथम अनिवार्य असलेला विमा म्हणजे थर्ड-पार्टी लायॅबिलिटी इन्शुरन्स.
go to top