Insurance Scheme News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Insurance Scheme

Read Latest & Breaking Insurance Scheme Marathi News. Get Trending & Top News Headlines on Insurance Scheme along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

पंतप्रधान विमा योजनेच्या हप्त्यात वाढ
नागरिकांना बसणार अधिकचा भुर्दंड
‘आयआरडीए’चे क्रांतिकारी पाऊल
भारतातील प्रत्येक व्यक्तीस विमा संरक्षण मिळाले पाहिजे, असा महत्त्वाकांक्षी निर्णय जाहीर
विमा योजनांचा प्रीमियम नरेंद्र मोदी सरकारने हळूच वाढवला
सर्वसामान्यांच्या, विशेषतः गरीबांच्या आवाक्यातील विमा योजना, अशी जाहिरात करून सुरू केलेल्या दोन विमा योजनांच्या वार्षिक हप्त्यांमध्ये (प्रिमियम) नरेंद्र मोदी सरकारने मंगळवारी हळूच वाढ केली.
आयुर्विमा घेताय? इकडे लक्ष द्या!
विमा घेताना मात्र अनेकजण ‘मला वेळ नाही, कुठे सह्या करू सांगा,’ असे म्हणून विमा घेतात. विमा घेण्याचा निर्णय डोळसपणे आणि समजून उमजून घेतला तर नंतर पश्चात्तापाची वेळ येणार नाही.
विमा कंपनीची फळपीक विमा योजनेत महसूल मंडल वगळण्याची परंपरा कायम
प्रधानमंत्री फसल बीमा योजना व हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या विमा कंपन्या प्रस्ताव स्वीकारत आहेत
स्मार्ट नियोजन : कोरोना महासाथीच्या काळात विमा संरक्षणाला हवे प्राधान्य!
गेली दोन वर्षे आपण सर्व जण कोरोना महासाथीच्या छायेत वावरत आहोत. परिणामी, आपल्या दिनचर्येत काही आमूलाग्र बदल झाले आहेत व ते आपण आता (‘न्यू नॉर्मल’ म्हणत) स्वीकारलेही आहेत.
पुणे : पतसंस्थांच्या ठेवींसाठी विमा योजना राबविणार
पुणे जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या थकबाकीदारांच्या स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्याबाबत प्रलंबित प्रश्न सुटणार आहे.
स्मार्ट खबरदारी : कोविड आणि विमा योजना
कोविड-१९च्या सुरवातीच्या टप्प्यात उपचारासाठी लागणारे पीपीई किट किंवा इतर ‘डिस्पोजेबल’ वस्तू, होम केअर ट्रीटमेंट आदींचा विमा योजनांमध्ये समावेश नव्हता.
    go to top