International Womens Day News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

International Womens Day

Read Latest & Breaking International Womens Day Marathi News. Get Trending & Top News Headlines on International Womens Day along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

या काही छोट्या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात
पुरुषांच्या काही हालचाली, बोलण्याच्या लकबी, कपडे, इत्यादी गोष्टींवर महिला भाळतात.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या नावाखाली महिला शरीरसौष्ठवपटूंची फसवणूक
संघटनेच्या या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी. त्यांनी वितरित केलेले प्रमाणपत्र कुठेही ग्राह्य धरले जाऊ नये, अशी मागणी या महिलांनी केली आहे.
पुणे: जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक कुटुंबातील घरांची मालकी महिलांकडे
जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभांमध्ये घरांची मालकी महिलांच्या नावे करण्यासाठी जिल्ह्यात खास महाफेरफार मोहीम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सोलापूर : बार्शी येथे बसस्थानक चौकात महिलांचा राडा
पोलिसांचे वाहन अडवून चोळी-बांगडीचा आहेर
मंगळवेढा : महिला बचत गटातून एकीच्या बळावर दर्जेदार उत्पादन
मरवडेचा बचत गट पॅटर्न संपूर्ण राज्यभर असेल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे
World Womend Day : ऑनलाइन मार्गदर्शन कार्यशाळेसाठी 5000 हुन अधिक जणांची नोंदणी
दोन दिवसीय कार्यशाळेसाठी पाच हजार हुन अधिक लोकांनी नोंदणी केली असून, कार्यशाळेस पहिल्या दिवशी राज्यभरातून महाविद्यालयीन तरुणी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पुरस्काराकडे पाठ फिरवुन "ती'ने वाचविला आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा जीव !
जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्चला एकीकडे महिलांचा कौतुक सोहळा सुरू होता, तर दुसरीकडे सासरच्या जाचाला कंटाळून एक महिला कालव्यातील पाण्यात जीव देण्याचा प्रयत्न करीत होती.
Women's Day : पतीला किडनी दान करणारी आधुनिक सावित्री
हिंमत न हारता संसाराचा गाडा सांभाळून करताहेत ज्ञानदानाचे कार्य
जिथं महिला बॉस तिथं प्रगती, पुरुषांची छाप पडली कमी
वुमेन्स-कॉर्नर
महिलांच्या नेतृत्वाखालील कंपन्या पुरुषांच्या नेतृत्वाखालील कंपन्यांना मागे टाकतात
Women's Dayमहिलांसाठी नाही तर संपूर्ण समाजासाठी तेजस्वी सातपुते
पुणे
एक महिला एकटी पुढे जात नाही, तर संपूर्ण कुटुंबाला पुढे घेऊन जात
महिलादिनीच काळाचा घाला; मळणी यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू
औरंगाबाद
महिला दिन उत्साहात साजरा होत असताना एका शेतकरी महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Women's Day 2022 : महिला पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप!
अकोला
महिला दिनी कौतुक सोहळ्यात उत्कृष्ट कार्याचा गौरव
औरंगाबाद : महिलादिनीच रणरागिणींचा दारूविरुद्ध एल्गार
औरंगाबाद
बहुलखेड्यात पाच महिन्यांपासून बंद झालेली अवैध दारूची विक्री पुन्हा सुरू
Women's Day : युवती, महिलांसाठी ऑनलाइन कार्यशाळा
पुणे
‘चॅम्पियन द चेंज- संवाद महिलांचा, महिलांसाठी’ ही दोन दिवसीय ऑनलाइन मोफत मार्गदर्शन कार्यशाळा झूम वेबिनार स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे.
go to top