Investment News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Investment

Investment News Updates In Marathi

आता होणार ‘एनएफओं’चा वर्षाव!
‘सेबी’ने ही विनंती मान्य करताना आणि ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देताना एक अट घातली, की तोपर्यंत म्युच्युअल फंडांनी न्यू फंड आॅफर (एनएफओ) बाजारात आणू नयेत. हा ‘एनएफओ बंदी’चा काळ संपत असल्याने आता बाजारात ‘एनएफओं’चा वर्षाव होणार,
‘निफ्टी फिफ्टी प्लस’
ॲस्ट्रल लि., सुमितोमो केमिकल इंडिया, शीला फोम आदी कंपन्यांच्या शेअरमध्ये देखील दीर्घावधीच्यादृष्टीने गुंतवणुकीचा जरूर विचार करावा.
म्युच्युअल फंड डी-मॅट आणि बदल
डी-मॅट पद्धतीत जर ‘एसआयपी’ चालू करायची असेल तर आपण जी बँक आपल्या डी-मॅट खात्याला जोडली असेल, त्या बँकेतून ‘एसआयपी’ची रक्कम दर महिन्याला ‘ईसीएस’ होण्यासाठी ‘बँक मँडेट’ मंजूर करून घ्यावे
कमी गुंतवणुकीचा दमदार बिझनेस, अधिक जाणून घेऊयात...
लेमनग्रासच्या व्यवसायाबाबत पीएम मोदींनी मन की बातमध्येही उल्लेख केला होता.
‘पीएमव्हीव्हीवाय’ आणि ‘एससीएसएस’ : निवृत्तांचे आधारस्तंभ
‘प्रधान मंत्री वय वंदन योजना’ (पीएमव्हीव्हीवाय) आणि ‘सीनियर सिटिझन्स सेव्हिंग्ज स्कीम’ (एससीएसएस) या दोन सरकारी योजना निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाच्या आधारस्तंभ ठरलेल्या आहेत
नियम व्याजदराच्या गुरुत्वाकर्षणाचा
अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हने महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी गेल्या आठवड्यात व्याजदरात वाढ केली.
गुंतवणूकदारांना सात लाख कोटींचा दणका
सेन्सेक्स १४५६ अंशांनी कोसळला
गुंतवणूकदारांना बुडवण्यात LIC चा IPO आशियात ठरला नंबर वन
स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यापासून LIC चे बाजार मूल्य सुमारे 17 बिलियन डॉलरने कमी झाले आहे.
‘मूल्य गुंतवणुकी’कडे लक्ष का द्यावे?
व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग किंवा ‘मूल्य गुंतवणूक’ म्हणजे काय, हे आधी आपण समजून घेतले पाहिजे. सोप्या भाषेत सांगायचे, तर याचा अर्थ सवलतीत (डिस्काउंटवर) उपलब्ध असलेल्या संधी शोधणे.
थांबेल तो जिंकेल!
आगामी काळात महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ करण्याची पावले उचलली जाऊ शकतात
LICची जीवन प्रगती पॉलिसी, सविस्तर जाणून घेऊयात…
एलआयसीच्या एका चांगल्या पॉलिसीबद्दल जाणून घ्या
चहा सोडा आणि कोट्यधीश व्हा, कसं जाणून घ्या…
अर्थविश्व
जर तुम्ही चहावर खर्च केलेली रक्कम वाचवली तर त्यातून तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.
या 3 शेअर्सबाबत तज्ज्ञांना विश्वास, येत्या काळात मिळेल दमदार रिटर्न
अर्थविश्व
आयआयएफएल सिक्युरिटीजचे संचालक संजीव भसीन यांनी 3 शेअर्सबाबत विश्वास व्यक्त केला आहे.
5 रुपयांचा पेनी स्टॉक नाही, छोटा पॅक बडा धमाका म्हणा
अर्थविश्व
मल्टीबॅगर पेनी स्टॉक विकास लाइफकेअर (Vikas Lifecare) गेल्या काही काळापासून चर्चेत आहे.
दररोज 200 रूपये वाचवा अन् कोट्यधीश व्हा! कसं ते जाणून घ्या?
अर्थविश्व
पीपीएफ (PPF), एसआयपी (SIP), डायव्हर्सिफाईड फंड्समध्ये दर महिन्याला 6000 रुपये गुंतवले तर तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.
LICच्या बाजार भांडवलात घसरण सुरुच,  गुंतवणुकदारांना 94 हजार कोटींचा फटका
अर्थविश्व
एलआयसीचे जेव्हापासून शेअर बाजारात पदार्पण झाले तेव्हापासून त्याच्या मागे घसरणीचे सत्र सुरू आहे.
चांगली गुंतवणूक कशी असते?
अर्थविश्व
ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स म्हणतात, व्यावसायिक गुंतवणुकीची क्रिया असह्यपणे कंटाळवाणी असते
झाड लागलं गं, झाड लागलं रं...
अर्थविश्व
अजय अतुल यांनी ‘सैराट’साठी केलेल्या एका गाण्याच्या चालीवर, संजय ओरके आणि राजेंद्र गणवीर (जिल्हा परिषद शाळा, घोडेगाव) निर्मित ‘झाड लागलं गं, झाड लागलं रं...’ हे गाणे कालच (५ जून) साजऱ्या झालेल्या ‘पर्यावरण दिना’साठी अतिशय चपखल आहे.
go to top