IPL 2022 auction News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPL 2022 auction

Read Latest & Breaking IPL 2022 auction Marathi News. Get Trending & Top News Headlines on IPL 2022 auction along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

गेल-डिव्हिलियर्स खेळत नसले तरी आरसीबीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये
आरसीबीने एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांचा हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे.
IPL सोडण्याची दिग्गजांमध्ये लागली स्पर्धा; केकेआरचा अजिंक्य रहाणे देखील आऊट
केकेआरचा ओपनर अजिंक्य रहाणे आयपीएलमधून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली.
महेंद्र सिंह धोनीसारखाच पांड्यादेखील थंड डोक्याचा कॅप्टन: ब्रेड हॉग
आयपीएल 15 व्या सीझनमध्ये अष्टपैलू हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघ सध्या फार्मात आहे.
CSK च्या ताफ्यात 'बेबी मलिंगा' म्हणून एन्ट्री केलेला पथिराना आहे तरी कोण?
आयपीएलचा 62 सामना चेन्नईविरुद्ध गुजरातने जिंकला असला तरी या सामन्यात सीएसकेच्या एका गोलंदाजाची चर्चा सुरू आहे.
उमरान मलिकचे स्पीड पाहून शोएब अख्तरला झोंबली मिर्ची, म्हणाला...
सनराझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने या हंगामात 157 प्रतितास वेगानं गोलंदाजी केली आहे.
विराट बाद झाल्यावर पंजाबने केली पोस्ट; चाहते झाले फिदा
पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट जेव्हा आऊट झाला तेव्हा त्याने निराश होत आकाशाकडे पाहिलं.
कधी शॉट सर्किट तर कधी मांजर, बेंगलोर-पंजाब मॅचमध्येही पाहायला मिळाला ड्रामा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना काही काळ थांबला होता.
तिलक वर्मा लवकरच MI चा कॅप्टन होणार, दिग्गज खेळाडूचा खुलासा
रोहित शर्माने युवा खेळाडू तिलक वर्मा संदर्भात महत्त्वाचे विधान केले आहे.
आमच्यासाठी काही निर्णय दुर्दैवी ठरले, CSK च्या हेड कोचने व्यक्त केली खंत
शॉर्ट सर्किटमुळे चेन्नईच्या डावातील पहिल्या 10 बॉलपर्यंत डीआरएस सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे संघाचे मोठे नुकसान झाले.
केकेआरसाठी शिवम मावी म्हणजे अवघड जागेचं दुखणं
शिवम मावीला स्टॉयनिस आणि होल्डरने चोप चोप चोपला
 'जमिनीवर राहायचे असेल तर..' पराभवानंतर शाहरुख खानची खास पोस्ट..
मनोरंजन
राजस्थान रॉयल सोबत झालेल्या पराभवानंतर अभिनेता शाहरुख खानने आपल्या कोलकत्ता नाईट रायडर्स या संघाला उद्देशून ट्विट केले आहे..
go to top