IPO News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IPO

Read Latest & Breaking IPO Marathi News. Get Trending & Top News Headlines on IPO along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

Share Market: रुस्तमजी ग्रुपच्या कीस्टोन रियल्टर्सचा IPO येण्याची शक्यता
कीस्टोन रियल्टर्सने (Keystone Realtors) सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे अर्थात सेबीकडे अर्ज दाखल केला आहे.
कमजोर लिस्टिंगनंतर 5 पटीने वाढ, या शेअरने केली कमाल...
5 ऑक्टोबर 2020 रोजी एंजल वन शेअर्सची BSE आणि NSE वर कमजोर लिस्टींग झाली होती.
तामिळनाड मर्कंटाइल बँकेच्या आयपीओला सेबीकडून मंजुरी, अधिक माहिती जाणून घ्या
खासगी क्षेत्रातील बँक तामिळनाडू मर्कंटाइल बँकच्या (Tamilnad Mercantile Bank) IPO ला SEBI कडून मंजुरी मिळाली आहे.
‘IPO’च्या नियमात झाला महत्त्वपूर्ण बदल!
प्राथमिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) अर्जासंदर्भात ‘सेबी’ने नुकतेच एक परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार ‘आयपीओ’च्या नियमावलीत काही बदल करण्यात आला आहे, ज्याची अंमलबजावणी एक सप्टेंबर २०२२ पासून सुरू होणार आहे.
IPO: वाईन निर्माते 'सुला'चा  आयपीओ येण्याची शक्यता
सुला विनयार्ड्स (Sula Vineyards) लवकरच त्यांचा 1200-1400 कोटी रुपयांचा IPO बाजारात आणू शकते अशी शक्यता आहे.
सेबीकडून आयपीओमध्ये बोली लावण्याचे नियम कडक, 1 सप्टेंबरपासून लागू होणार...
सबस्क्रिप्शन डेटा वाढवण्यासाठी आयपीओमध्ये बोली लावण्यावर बंदी घातली जाणार आहे.
माझिया मना, जरा थांब ना!
एक यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी आपल्या मनातील भय, ईर्षा, आनंद, लालसा यांसारख्या सर्व भावना आपल्याला योग्य प्रकारे नियंत्रित कराव्या लागतात.
Pepperfry चा IPO येण्याची शक्यता; जाणून घ्या सविस्तर
फर्निचर आणि घरगुती उत्पादने ऑनलाइन विकणाऱ्या पेपरफ्रायने आयपीओ (IPO) आणण्याची तयारी केल्याचे समजते आहे.
GoFirst आणणार आयपीओ, जुलै-सप्टेंबरपर्यंत होऊ शकतो लाँच
गोफर्स्ट (GoFirst) या बजेट एअरलाइनचा IPO जुलै-सप्टेंबरपर्यंत येऊ शकतो.
येत्या आठवड्यात खुला होणार या केमिकल कंपनीचा IPO, जाणून घ्या अधिक माहिती...
स्पेशॅलिटी केमिकल्स कंपनी एथर इंडस्ट्रीजचा (Aether Industries) आयपीओ (IPO) पुढील आठवड्यात 24 मे रोजी खुला होईल.
ईमुद्रा लिमिटेडचा IPO आज होणार खुला, पैसे गुंतवण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घ्या...
या IPO मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
Video : LIC च्या शेअरच लिस्टिंग झाल्याने त्याचा काय परिणाम होईल ?
या शेअरसाठी पहिला दिवस फारसा चांगला राहिला नाही
LIC IPO: LIC च्या IPO चे शेअर्स वाटप आज होणार ?
अर्थविश्व
तुम्हाला जर LIC च्या शेअर वाटपाची अपडेट तपासाची असेल तर तुम्ही बीएसईच्या (BSE) वेबसाइटवर किंवा IPO रजिस्ट्ररच्या वेबसाइटवर तपासू शकता
Delhivery IPO आजपासून गुंतवणूकीसाठी खुला, सब्सक्रिप्शन घ्यायचे का? एक्सपर्ट काय सांगतात पाहूयात
अर्थविश्व
सप्लाय चेन कंपनी दिल्लीव्हेरी (Delhivery) IPO आजपासून सुरू झाला
LIC IPO: गुंतवणूकीच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात घसरण
अर्थविश्व
शेअर बाजारात आठवडयाच्या पहिल्याच दिवशी घसरण पाहायला मिळाली.
LIC IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा आजचा शेवटचा दिवस
अर्थविश्व
देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
‘एलआयसी’च्या ‘आयपीओ’चा बोलबाला
अर्थविश्व
भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) बहुचर्चित प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) गेल्या चार मे पासून सुरु झाली आहे आणि आज (नऊ मे) तिचा शेवटचा दिवस आहे.
व्हिनस पाईप्स आणि ट्यूब्सचा IPO 11 मे रोजी खुला होणार, जाणून घ्या प्राईस बँड
अर्थविश्व
व्हिनस पाईप्स आणि ट्यूब्सचा IPO 11 मे रोजी खुला होणार असून13 मे रोजी बंद होईल.
LIC IPO: आता किराणा दुकानांमध्येही आयपीओ अर्जाची सुविधा
अर्थविश्व
पेटीएम मनीने मोफत डिमॅट खाती उघडण्यासाठी दुकानांत क्यूआर कोड्स लावले
go to top