पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या दर दोन वर्षांनी तर महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा कार्यकाळ किमान तीन वर्षांपर्यंत असतो. कोरोना काळात अनेकांच्या बदल्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्येच झाल्या. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांच्या बदलीचा कार्यकाल जून की बदली झाल्याच्या दिवसापासून धरायचा, असा पेच राज्य सरकारपुढे आहे.
देशभरातील तरुणांमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी दुणावलेला आत्मविश्वास जागवणारे महेश भागवत यांच्या अतुलनीय कार्याने त्यांनी लावलेल्या अटकेपार झेंड्याची नोंद घेतलीच पाहिजे.
'पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा' म्हणावे असे दोन मुले आयपीएस अधिकारी आणि एक मुलगा डॉक्टर झाला. भाग्यवान आई वडिलांचेही पांग या पुत्रांनी फेडले आहेत.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.