Irrigation News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Irrigation

Read Latest & Breaking Irrigation Marathi News. Get Trending & Top News Headlines on Irrigation along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

कृषी उपसा जलसिंचन योजनेच्या ५५ विज पंपाच्या केबलची चोरी
शेतकऱ्यांना दहा दहा लाख रुपयांचा भुर्दंड : वर्षभरातील पाचवी घटना
औरंगाबाद : माळरानावर महापारेषणने फुलविली वनराई
अधिकाऱ्यांचा प्रयोग : भंगारातील जारद्वारे ठिबक सिंचन करून जगविली झाडे
धरणातील पाणीसाठा अन् शेतीचे प्रमाण व्यस्त
खेड तालुका; सिंचनासाठी आवश्यक कालव्यांचा अभाव
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ‘ठिबक’मध्ये 25 टक्के सूट : श्रीराम पाटील
नुकसानग्रस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संचामध्ये २५ टक्के सूट देण्याबाबत उद्योजक श्रीराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
पाटबंधारेच्या कालव्याला लागणार मिळकतकर?
खडकवासला धरणाचे कालवे पुणे शहरातून वाहत जातात. या शासकीय जमिनीला मिळकतकर लावण्याची प्रक्रिया सुरू असून, कालव्यासाठी शहरातील किती क्षेत्र संपादित केले आहे.
अहमदनगर : सिंचनाच्या पाण्यावर गंडांतर
सात टीएमसी पाणी वळविले; शेती उद्‌ध्वस्त होण्याचा धोका
लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेस मंजुरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
३४८ कोटी ११ लाख रुपये किमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता : सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
पुणे : म्हाळसाकांत सिंचन योजनेचा 'कुकडी प्रकल्पात' होणार समावेश
राज्याच्या जलसंपदा विभागाच्या वतीने प्रकल्पास मान्यता; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
नागपूर : एप्रिलमध्येच सिंचन प्रकल्प कोरडे
जलसाठा अर्ध्यावर : वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती
शिरसाई उपसा सिंचन योजनेची पाईपलाईन पुन्हा फुटली; संरक्षक भिंत गेली वाहून
बारामती तालुक्याच्या जिरायत भागाला वरदान ठरलेली शिरसाई उपसा सिंचन योजना अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने बंद झाली.
अहमदनगर : आवर्तनात सावळागोंधळ
अहमदनगर
अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा; श्रीगोंद्यातील साठ टक्के सिंचन बाकी
नागपूर : सिंचन,आरोग्य रडारवर
नागपूर
तीन विभागांची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी
नांदेड : लेंडी प्रकल्पाच्या कामाला मिळणार गती; अशोक चव्हाण
नांदेड
पालकमंत्री चव्हाणांचा पाठपुरावा; मुक्रमाबादच्या स्वेच्छा पुनर्वसनासाठी ७७ कोटी मंजूर
बोगस ठिबक संच कर्ज प्रकरण : गैरव्यवहाराची व्याप्ती वाढण्याची शक्‍यता
सोलापूर
बॅंके ऑफ महाराष्ट्रच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याची तक्रार
सोलापूर : उत्पादन वाढीसाठी ठिबक शाश्‍वत पर्याय
सोलापूर
शेतकऱ्यांना ८० टक्‍के सबसिडी; जिल्ह्यातील अडीच लाख हेक्‍टर क्षेत्रावर ठिबक
सिंचन तलावाची दुरुस्ती कागदावरच
अकोला
जामदऱ्याचा तलाव आटल्याने पिके सुकली
लातूर जिल्ह्यात पाण्याचा उपसा वाढला; १६ टक्के पाणी कमी झाले
औरंगाबाद
महिनाभरात १४२ प्रकल्पांतील १६ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे
नागपूर डीपीसीकडे अडकले  लघुसिंचनचे १४ कोटी
नागपूर
बंधारा दुरुस्तीची शेकडो कामे रखडली
go to top