ISI News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ISI

Read Latest & Breaking ISI Marathi News. Get Trending & Top News Headlines on ISI along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

फरार हुर्रियत नेता अल्‍ताफ अहमद भट्टला पाकिस्तानात अटक!
भारतातील अनेक दहशतवादी कटांमध्ये हात असणारा फरार हुर्रियत नेता अल्ताफ अहमद भट (Altaf Ahmed Bhat) याला पाकिस्तानात (Pakistan) अटक (Arrest) करण्यात आली आहे.
'माजी उपराष्ट्रपतीच' म्हणतात देशात वाढली 'असहिष्णुता'...
देशाचे माजी उपराष्ट्रपती हमिद अन्सारी हे त्यांच्या एका वक्तव्यासाठी चर्चेत आले आहेत.
पाकिस्तानची डबल ढोलकी
पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असलेल्या ‘इंटर सर्व्हिसेस इन्टिलिजन्स’नं (आयएसआय) तालिबान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
लष्करी अधिकारी बनून 'तो' पाकिस्तानला पुरवत होता माहीती
पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असलेल्या तोतया अधिकाऱ्याला अटक
पाकिस्तान पत्रकाराने हल्ल्याच्या मागे आयएसआय असल्याचा केला आरोप
असद अली तूर यांनी सत्ताधाऱ्यांवर वेळोवेळी टीका केली आहे. मंगळवारी रात्री इस्लामाबादमधील त्यांच्या इमारतीत घुसून हल्लेखोरांनी त्यांना बेदम मारहाण केली.
    go to top