Islampur News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Islampur

Read Latest & Breaking Islampur Marathi News. Get Trending & Top News Headlines on Islampur along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

बनावट नोटा एटीएममध्ये जमा; बँकेच्या अधिकाऱ्यास अटक
इस्लामपूरमधील प्रकार; संशयिताला पोलिस कोठडी
हजेरी पालिकेकडे, काम मात्र खासगी ठिकाणी!
नगरपालिकेकडे ठेक्याने कामाला असलेले कामगार पालिकेचे काम सोडून काही लोकप्रतिनिधीच्या खासगी मालमत्तांमध्ये काम करत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली.
इस्लामपूर : ३३ कोटी ८३ लाखांची महापूरग्रस्तांना मदत
वाळव्यातील स्थिती; नदीकाठच्या गावांना फटका
इस्लामपुरात गुंठेवारी नियमितीकरणास दुसऱ्यांदा मुदतवाढ!
नागरिकांनी सात जूनपूर्वी पालिकेला प्रस्ताव सादर करावेत- वैभव साबळे
इस्लामपूर : धर्मांधता विकासाचा मार्ग दाखवत नाही;आव्हाड
इस्लामपुरात राष्ट्रवादीची संवाद यात्रेची सभा
इस्लामपूर : केंद्र, राज्याकडून शेतकऱ्यांचा घात; ॲड. शमसुद्दिन संदे
१६ एप्रिलपासून ‘हुंकार बळीराजाचा’ यात्रा सुरू करणार
इस्लामपूर : डंपर-दुचाकीची धडक, भीषण अपघातात बाप आणि मुलगा जागीच ठार
पिता पुत्र जागीच ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाली
इस्लामपुरात गुंठेवारी नियमितीकरण प्रक्रियेस एक महिन्याची मुदतवाढ
मुख्याधिकारी वैभव साबळे यांचे नागरिकांना लवकर प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन
जयंतराव आकसाचे राजकारण करू नका - निशिकांत भोसले
जयंतारावांना जिल्ह्यात यांच्या पेक्षा वेगळे केलेले पाहवत नाही
शरद पवारांनी शेतकऱ्यांचे हक्क हिरावणारा कायदा आणला-रघुनाथदादा पाटील
गेल्या चाळीस वर्षांपासून त्यांची शेतकरी हिताच्या विरोधी भूमिका आहे.
...तर राजकीय पक्षांना गाव बंदी करू - रघुनाथ पाटील
शेतमालावरील व तंत्रज्ञानावरील निर्यात बंदी उठली पाहिजे. दोन कारखान्यांमधील अंतराची अट रद्द झाली पाहिजे.
इस्लामपूर : रस्त्याकडेला झोपलेल्या मुलाला JCB ने चिरडले
इस्लामपुरात दुर्घटना; चालकाला अटक, दोन मुले बचावली
इस्लामपुरात मुख्याधिकारी दालनातच राष्ट्रवादीत तू-तू, मै-मै! पुणेकर-कोरे धावले एकमेकांच्या अंगावर!
पश्चिम महाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपालिकेतील गटनेते संजय कोरे आणि माजी नगरसेवक पिरअली पुणेकर यांच्यात आज मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या दालनातच "तू तू- मै मै" प्रकार झाला.
'विरोधकांचं चांगलं काम जयंत पाटलांच्या डोळ्यात खुपत असतं'
पश्चिम महाराष्ट्र
'जयंत पाटील यांच्यामध्ये माणुसकी राहिलेली नाही'
इस्लामपूर पाणी पुरवठा योजनेची श्वेतपत्रिका जाहीर !
इस्लामपूर
प्रशासक वैभव साबळे; वर्षात साडे तीन कोटींचा तोटा, दरवाढ अनिवार्य!
इस्लामपूर - येलूरमध्ये गव्याचा हल्ला; दोघे जखमी
पश्चिम महाराष्ट्र
वाळवा तालुक्यातील येलूर गावातील घोलमळा परिसरात आज सकाळी महाकाय गव्याचे दर्शन
आता ताज्या उसाच्या रसाची Home Delivery
पश्चिम महाराष्ट्र
यापूर्वी शहरात विशिष्ट ठिकाणी उसाच्या रसाचा गाडा आढळून यायचा.
सांगलीत 'पुष्पा'चा पर्दाफाश; करत होते रक्तचंदनाची तस्करी
पश्चिम महाराष्ट्र
या चंदनतस्करीचे रॅकेट कर्नाटकात असल्याची माहिती समोर येत आहे.
नगरपंचायतीवरून भाजप टार्गेटवर; सेनेचे बाबर राष्ट्रवादीच्या निशाण्यावर
पश्चिम महाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत पाटील आणि आनंदराव पाटील यांनी नगरपंचायतीवरून भाजप आणि शिवसेनेला लक्ष केले.
लेखकांचं गाव...राष्‍ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत ७२ जण
कोल्हापूर
राज्य, राष्‍ट्रीय पुरस्कारांनी सन्मानितसह लिहिताहेत ७२ हात
go to top