it company News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

it company

Read Latest & Breaking it company Marathi News. Get Trending & Top News Headlines on it company along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

‘आयटीयन्स’ची परदेशवारी कोरोनामुळे दूरच
कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर कंपनीमार्फत परदेशात जाण्याची संधी मिळण्याच्या आशेवर असलेल्या अनेक आयटीयन्सच्या पदरी अजूनही निराशाच आहे.
मुंबई : सोमवारी यंग लीडर अॅस्पिरेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामचे उदघाटन
२५ हजार विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच मिळणार आयटीचे प्रशिक्षण
अमळनेरच्या 15 विद्यार्थ्यांची MNC IT कंपन्यांमध्ये निवड
या विद्यार्थांना मिळणार चांगल्या वार्षिक पगारासोबतच आकर्षक सुविधा
कोल्हापूर : आयटी पार्कसाठी लवकर जागा द्या
पालकमंत्री पाटील यांची महापालिकेला सूचना; निविदेसाठीच्या तयारीवर चर्चा
बजेट कोलमडणार : पुन्हा महागाईचा शॉक
स्वयंपाक, व्यावसायिक गॅसचा भडका
आयटीयन्स को-वर्किंग स्पेसकडे
घरून काम करणे शक्य नसलेल्यांना कंपन्यांकडून सुविधा
Microsoft करणार कर्मचाऱ्यांची दुप्पट पगारवाढ; CEO सत्या नडेला म्हणाले..
जगभरातील मोठमोठ्या टेक कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करताना दिसून येत आहे.
सत्तर लाख रुपयांचे पॅकेज नाकारून साकारली आयटी कंपनी
तो आंबेगाव तालुक्यातील चांदवली खुर्द या छोट्याशा खेड्यातला. सॉफ्टवेअर इंजिनिअर झाला. स्वित्झलँडमधील कंपनीत नोकरीला लागला. ७० लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले.
नोकरी सोडताना ‘आयटीयन्स’ना करावी लागते कसरत
कोरोनाचे संकट कमी झाल्याने माहिती-तंत्रज्ञान आणि या क्षेत्राशी संबंधित सेवा क्षेत्रातील (आयटी, आयटीईएस, बीपीओ, केपीओ) नोकरीच्या संधी पुन्हा झपाट्याने वाढल्या आहेत.
महाराष्ट्रातील तरुणांनी सुरू केली लेहमध्ये आयटी कंपनी
एथोश (Ethosh) अशा या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी स्थापन होण्यासाठी ‘असीम फाउंडेशन’ने पुढाकार घेतला आहे.
चेन्नईमधील IT कंपनीकडून १०० कर्मचाऱ्यांना Maruti Suzuki कार भेट
कंपनीच्या वाढीसाठी आणि यशासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना हे बक्षिस देण्यात आलं असल्याचं सांगितलं.
सामान्यांचं कंबरडं मोडणाऱ्या कोरोनाने IT कंपन्यांना केलं मालामाल
स +
वर्क फ्रॉम होममुळे IT कंपन्यांना फायदा
बेळगाव : आयटी पार्क व्हावे पर्यावरणही जपावे
पश्चिम महाराष्ट्र
तुर्कमट्टीत पर्यावरणप्रेमींचा विरोध
आयटीयन्सना पुन्हा ‘अच्छे दिन’; मेगाभरती सुरू
पिंपरी चिंचवड
डिजिटलायझेनशच्या जमान्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध पदांसाठीची मागणी शंभर पटींनी वाढली आहे.
‘वर्क फ्रॉम होम’ अटीमुळे घरमालक काळजीत
पुणे
कोरोनामुळे आयटी कंपन्यांतील कामाची पद्धत बदलली आहे. लॉकडाउनमध्ये घरून काम देण्यात आले, आता तीच पद्धत कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा अट काही कंपन्या घालू लागल्या आहेत.
तोकडी कपडे परिधान करीत असल्याने आयटी कंपनीतील तरुणींना मारहाण
पुणे
भाड्याच्या सदनिकेमध्ये राहणाऱ्या आयटी कंपनीतील तरुणी केवळ तोकडी कपडे परिधान करीत असल्याने सोसायटीतील लोकांनी त्यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
Accenture कंपनीत फ्रेशर्ससाठी बंपर भरती
एज्युकेशन जॉब्स
उमेदवारांची निवड एकूण तीन राऊंडमधून केली जाणार आहे
नोकरीवर घेतानाच ‘वर्क फ्रॉम होम’ची अट
एज्युकेशन जॉब्स
कामगारांची सुरक्षा लक्षात घेऊन कोरोनाच्या पहिल्या-दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात आयटीयन्सला घरून काम देण्यात आले होते.
go to top