Jalgaon News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon

Read Latest & Breaking Jalgaon Marathi News. Get Trending & Top News Headlines on Jalgaon along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

जळगाव : वीजबिल थकल्याने ६७ गावे अंधारात
अमळनेर तालुक्यात पथदीपांचे चार कोटी ९५ लाख थकीत; नागरिक त्रस्त
दामिनी ॲपने वीज पडण्याच्या 15 मिनीटेपूर्वी मिळणार अलर्ट
दामिनी अॅप डाऊनलोड करून त्याचा आपल्या परिसरातील नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी उपयोग करावा, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले आहे.
Jalgaon : मारहाणीत तरुणाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर
नशिराबाद येथे काहीही कारण नसताना तरुणाला लोखंडी रॉडने हल्ला करून मारहाण केल्याने नाक फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली.
बोगस डॉक्टरांवर कारवाईची मागणी; विविध वैद्यकीय संघटनांतर्फे निवेदन
रूग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांचा तालुक्यात सध्या चांगलाच सुळसुळाट आहे.
टरबुजाला मातीमोल भाव; शेतकऱ्याने 2 एकर टरबुजांवर फिरवला नांगर
टरबुजांच्या लागवडीवर झालेला खर्चही निघत नसल्याने टरबूज उत्पादकांच्या पदरी निराशा पडली आहे.
संघर्षमय प्रवास करत सांगवीचा आदिवासी तरुण बनला डॉक्टर
आदिवासी तरुणाने वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल यश संपादित करून एमबीबीएस पदवी प्राप्त केली.
जनावरे चोरणारे दोघे अट्टल जाळ्यात; 20पेक्षा जास्त गुन्हे दाखल
जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणाहून जनावरांची चोरी करणाऱ्या कुरेशी बंधूंना पोलिसांनी अटक केली आहे.
जळगाव : पारोळ्यात किराणा दुकान फोडून 20 हजार रुपये लंपास
दुकान फोडण्याचे चित्रीकरण ‘सीसीटीव्ही’त कैद झाले असून चोरट्यांचा पोलीस तपास करीत आहे.
RPFला मारहाण करणाऱ्या संशयिताची पोलिसांनी काढली धिंड
दहशत माजविणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी चांगला धडा शिकवत त्याची रेल्वेस्थानक परिसरातून धिंड काढून नागरिकांच्या मनातील भीती दूर केली.
टॉयलेट घोटाळ्यातील संशयित अद्याप मोकाट
पंचायत समितीच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत अनुदान वाटपात दीड कोटी रुपयांपेक्षाही जास्त रकमेचा गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे.
हेडफोन घालून रुळ ओलांडताना रेल्वेनं उडवलं; नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
स्नेहलचा हाकनाक जीव गेल्याने जळगावकर हळहळ व्यक्त करत आहेत.
जळगाव जिल्ह्यात सव्वादोन लाखांवर बेरोजगार
जळगाव
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात यंदा तब्बल २ लाख १९ हजार ५६२ बेरोजगारांनी रोजगार, स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण मिळावे यासाठी अर्ज केले आहेत.
KBCNMUचा 30 वा दीक्षांत सोहळा दिमाखात
जळगाव
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा तिसाव्या दीक्षांत सोहळा दिमाखात पार पडला.
दिव्यांग बांधवांचे सामाजिक दायित्व; गणेश पाटील यांचे 50 वे रक्तदान
जळगाव
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) दाखल रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासत असते.
Jalgaon : मनपा आयुक्तांनी घेतली ‘वॉटरग्रेस’ मुकादमांची झाडाझडती
जळगाव
महापालिका आयुक्त विद्या गायकवाड यांनी तेराव्या मजल्यावरील सभागृहात आरोग्य विभागाची बैठक घेतली.
जळगाव पोलिसाची मुंबई पोलिसाला मारहाण; 1 गंभीर
जळगाव
देशमुखनगरातील रहिवासी तथा पोलिस दलात असलेल्या दोन्ही भावंडांमध्ये कौटुंबिक कारणातून हाणामारी झाली.
ZP अन् पालिकांचे नवे सदस्य ठरवणार आमदार; 6 महिन्यांत होणार निवडणूक
जळगाव
जिल्हा परिषदेसह १४ नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका होणार असून त्यात निवडून येणारे सदस्य या जागेसाठीचा आमदार ठरविणार आहे.
go to top