Jalgaon Girna Dam News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Girna Dam

Read Latest & Breaking Jalgaon Girna Dam Marathi News. Get Trending & Top News Headlines on Jalgaon Girna Dam along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

गिरणा परिक्रमा एक चांगली सुरवात...
नर्मदा परिक्रमा, गोदा परिक्रमा देशभर ओळखल्या जातात. एकूणच नद्यांचे महत्त्व आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण आहे.
गिरणा धरणातून मिळणार तीन आवर्तने
२२ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली; १६० गावांचा पाणीप्रश्‍न मिटला
जळगावः गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सुटणार
२२ नोव्हेंबरला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे.
गिरणा धरणाने शंभरीची केली 'हॅट्रीक'; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
मात्र पुन्हा धरणात पाण्याचा प्रवाह वाढल्याने सात दरवाजे उघडून साडेसात हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ज गिरणा नदीत सुरु करण्यात आला.
गिरणा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क रहा..प्रशासनाचे आवाहन
मन्याड धरणातूनही गिरणा नदीत 19 हजार क्यूसेक्स या वेगाने पाणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गिरणा नदी काठावरील गावातील रहिवाशांनी सतर्कता बाळगावी.
गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल
गिरणा धरणाच्या बांधकामाला यंदा ५२ वर्षे पूर्ण झाली असून धरण १९६९ पासून दहा वेळा शंभर टक्के भरले आहे.
    go to top