jalgaon news News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon news

Read Latest & Breaking jalgaon news Marathi News. Get Trending & Top News Headlines on jalgaon news along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

एरंडोल तालुक्यात अतिवृष्टी; कापूस, कांदा पिकांचे नुकसान
पहाटे अचानक जोरदार पाउस सुरु झाल्यामुळे नागरिकांची एकाच धांदल उडाली.
‘मोर’वरील सौरऊर्जा प्रकल्पाला लवकरच मंजुरी-मंत्री नितीन राऊत
सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागात पावसाळ्यात वादळाने मुख्य वाहिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते.
लग्न करा धुमधडाक्यात..यंदा कितीही पाहुण्यांना बोलवा लग्नाला
यंदा मात्र २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या विवाह मुहूर्तावर कोणीही कितीही प्रमाणात पाहुणे आमंत्रित करू शकतो.
सैनिकी शाळेतील ते २३ शिक्षक ६ वर्षांपासून विनावेतन !
शालेय शिक्षण विभाग व आदिवासी विकास विभागाच्या या चक्रव्यूहात शिक्षक विना वेतन अडकला आहे.
जळगावः गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सुटणार
२२ नोव्हेंबरला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे.
जळगावः जिल्हा रुग्णालयात परिचारिकांच्या कामबंद आंदोलन मागे
जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थांमधील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यात सहभागी झाल्या होत्या.
शिरपूर: लुटीच्या गुन्ह्यात ब्लेडपत्ती गँग चार तासांत जेरबंद
लुटीनंतर कारची चावीही ताब्यात घेतली. पुढे जाऊन मोबाईल व चावी शेतात फेकून देत संशयित फरारी झाले.
जळगावःमंजूर निधी १३५ कोटी..खर्च केवळ २४ कोटी
खर्चिक निधी बाबत विचारणा केली असता यंदाच्या वर्षात आतापर्यंत केवळ २४ कोटी खर्च झाल्याचे वास्तव समोर आले.
अमळनेर: बापाने मुलावर विळ्याने केला वार
खरंच आईची तब्बेत बिघडली आहे का? हे पडताळण्यासाठी पुतण्या रोहित पाटील याला विचारले
जळगावः तिकिट तपासणीत १०० कोटींचा दंड वसूल
१ एप्रिल ते ६ नोव्हेंबर दरम्यान, तिकिट तपासणी कर्मचार्‍यांच्या विशेष पथकांनी ही कारवाई केली.
एसटीचे आंदोलन..प्रवासी अभावी रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ
बालाजी रिक्षा युनियन चालक-मालक संघटना पोटाचा उदरनिर्वाहासाठी शहरात रिक्षा चालवीत आहेत.
अरेच्चा..पोलीस पाटीलांच्या घरीच चोरट्यांची हातसफाई
बंद घराचा फायदा घेत रोजी मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला
वरखेडे येथे बिबट्याची दहशत सुरूच..नागरिकांमध्ये घबराट
जळगाव
धनगर गवळी यांनी मोठमोठ्याने आवाज करून बिबट्याला पळविण्याचा प्रयत्न केला.
शेतकऱ्यांची थट्टा..विम्याची प्रतिगुंठा १३५ रुपये भरपाई
जळगाव
नुकसान झाले असताना सुद्धा नुकसानीची टक्केवारी कमी झाल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे शेतकरी व शेतकरी संघटना संतप्त झाले आहेत.
लाल परीची चाके थांबलेलीच..खाजगी वाहतूकीला अच्छे दिन!
जळगाव
खाजगी वाहनधारकांकडून जास्तीचे भाडे आकारणी होत असल्याचे आढळल्याने याबाबत काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
सुखी राजकारणाची बांधुनिया गाठ..पाऊले चालती 'विकास'रुपी पंढरीची वाट
जळगाव
राजकारणात नेहमीच राजकीय व्यक्ती एकमेकांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडत असतात.
जळगाव जिल्हा बँकेत भाजपची माघार..निवडणूकीवर बहिष्कार
जळगाव
राष्ट्रवादी त्यांतर शिवसेनेकडून बीजेपी सोबत जाण्यास नकार दर्शविला होता.
जळगावः ऐन गर्दीत एसटी कर्मचाऱ्यांचे कामबंद; प्रवासी वेठीस
जळगाव
राज्‍य सरकारने आंदोलन बेकायदेशीर असल्‍याचे ठरवत कर्मचारींना कामावर रूजू होण्याचे सांगितले होते.
जळगावच्या विकासाचे शत्रू कोण..!
जळगाव
महापालिकेत भाजपची सत्ता असूनही त्या काळात या निधीचा विनियोग होऊ शकला नाही. तेव्हापासून या निधीतून होणाऱ्या संभाव्य कामांना ग्रहण लागले.
जळगावः कापसाचे भाव वधारल्याने शेतकऱ्यांना आर्थिक बळ
जळगाव
कपाशीची जास्त लागवड तालुक्यातील पाचही मंडळात केली गेली होती. मात्र अतिवृष्टीमुळे कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
go to top