jalgaon police News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon police

Read Latest & Breaking jalgaon police Marathi News. Get Trending & Top News Headlines on jalgaon police along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

यावल: काळ्या बाजारात जाणारा तांदळाचा ट्रक जप्त
पोलिसांनी ट्रकला थांबवून तपासणी केली असता, त्यात पाच लाख ८८ हजार रुपयांचा रेशनिंगच्या तांदूळ आढळून आला.
पोलिसांनी गांभीर्याने न घेतल्याने उसळली दंगल
उपचारानंतर संबंधित तरुण घरी परतल्यानंतर परिसरात दंगल उसळली अन्‌ फौजफाटा रवाना झाला.
जळगावः तरुणांना हटकल्याचा आला राग..चक्क पोलिसाला बेदम मारहाण
Jalgaon Crime News: पोलिसांचा फौजफाटा दाखल झाल्यावर गोंधळ घालणाऱ्या तरुणांची आरसीपी प्लाटूनने यथेच्छ धुलाई केली.
जळगावातील गुन्हेगारी संपविण्यासाठी 'मास्टर प्लॅन'-डीआयजी शेखर
jalgaon Police News :पोलिस स्टेशनला दत्तक गुन्हेगार योजना लागू करत असून प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याला दोन गुन्हेगार चेंकीगला देणार आहे.
कलयुगाच्या ‘श्रावणाने’ माता-पित्याला दाखविला मंदिराचा रस्ता
अहमदाबाद (गुजरात) येथे शेवटची नोकरी करून ते नुकतेच निवृत्त झाले. गावी शेत आणि घर असल्याने त्यांनी गावाकडे धाव घेतली
पितापुत्रास नडली स्टंटबाजी..हातात रायफल आणि तलवार
Jalgaon Crime News : बघता बघता दोन तासांमध्ये हा व्हिडीओ इतका प्रचंड व्हायरल झाला, की काही जणांनी थेट यावल पोलीसांना संपर्क केला.
वादग्रस्त शायर मुनव्वर राणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल
भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी जळगाव येथील शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वय ५५ वर्ष..आणि चोविस तासात गाठला चारशे किलो मिटरचा पल्ला
Jalgaon Police Success: स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन औरंगाबाद येथील ऑडिस्क इंडिया या सायकल रायडिंग स्पर्धेची माहिती मिळाली.
पोलिसांनीच घडवली न घडलेली दंगल..!
Jalgaon Police News : अचानक तीन वाजताच नियंत्रणकक्षाने कासमवाडीत जातीय दंगल उसळल्याचा संदेश रवाना केला आणि संर्वाची एकच धांदल उडाली.
३८ हजार बेशिस्त वाहन चालकांना एक कोटींचा दंड
३८ हजार बेशिस्त वाहन चालकांना एक कोटींचा दंड
अडीच हजाराची लाच भोवली; पोलिस नाईकसह होमगार्ड जाळ्यात
अडीच हजाराची लाच भोवली; पोलिस नाईकसह होमगार्ड जाळ्यात
रात्रभर जळगाव शहर चोरट्यांच्या ताब्यात..; लॉकडाउननंतर चोरटेच ‘अनलॉक’
रात्रभर जळगाव शहर चोरट्यांच्या ताब्यात..; लॉकडाउननंतर चोरटेच ‘अनलॉक’
शेतकऱ्याचा शेतात संशयास्पद मृत्यु; घातपात झाल्याचा परिवाराचा आरोप
जळगाव
शेजारील शेतकऱ्यासोबत शेतातील रसत्यावरुन गेल्या दीड ते दोन महिन्यापासुन वाद चालू होता.
एकाच वेळी ५१ गुन्हेगार हद्दपार; ‘अनलॉक’च्या पार्श्वभूमीवर मिशन
जळगाव
एकाच वेळी ५१ गुन्हेगार हद्दपार; ‘अनलॉक’च्या पार्श्वभूमीवर मिशन
दारूसाठी हातावर मारली पट्टी; पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव
दारूसाठी हातावर मारली पट्टी; पोलिस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न
आश्चर्यच ना..तक्रार न देताच चोरीला गेलेली सायकल पून्हा आली दारी !
जळगाव
चोरीला गेलेली सायकल परत मिळेल हे कुणी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही
लग्‍नाच्या दिवशी नवरदेवाला पोलिस ठाण्याची वारी; हळदीचा व्हीडीओ व्हायरल
Jalgaon
लग्‍नाच्या दिवशी नवरदेवाला पोलिस ठाण्याची वारी; हळदीचा व्हीडीओ केला व्हायरल
चोपड्यात साडेचार लाखांचा गुटखा जप्त
Jalgaon
चोपड्यात साडेचार लाखांचा गुटखा जप्त
पोलिसाची इस्त्रीवाल्यास पिस्तुलीने उडवण्याची धमकी
Jalgaon
पोलिसाची इस्त्रीवाल्यास पिस्तुलीने उडवण्याची धमकी
नाव त्‍याचे पारदर्शी..त्‍यात किर्तनकाराचा मुलगा; पण त्‍याचा कारनामा मोठाच
Jalgaon
नाव त्‍याचे पारदर्शी..त्‍यात किर्तनकाराचा मुलगा; पण त्‍याचा कारनामा मोठाच
go to top