james anderson News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

james anderson

Read Latest & Breaking james anderson Marathi News. Get Trending & Top News Headlines on james anderson along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

IND vs ENG : अँडरसनची नॉट आउट सेंच्युरी! सचिनलाही टाकलं मागे
चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात नाबाद एक धाव करणाऱ्या अँडरसनच्या नावे खास शतकी विक्रमाची नोंद झाली.
VIDEO : 'सत्ते पे सत्ता' अँडरसनची सातव्यांदा 'विराट' शिकार
ज्यावेळी हे दोघे समोरासमोर येतात त्यावेळी दोघात कोण भारी ठरणार याची चर्चा रंगत असते.
IND vs ENG : विराटशी पंगा घेणं अँडरसनला झेपलं नाही (VIDEO)
यापूर्वी पहिल्या डावात अँडरसन आणि सिराज यांच्यात शाब्दिक वाद झाला होता.
IND vs ENG : 'ओल्ड इज गोल्ड'; 31 वेळा 'पाच का दम'!
दुसऱ्या दिवशी ओल्ड इज गोल्ड ठरला तो जिमी.
Video: तुफान राडा... अँडरसन-सिराज भर मैदानातच भिडले
भारताच्या डावातील 84 वे षटक पूर्ण केल्यानंतर सिराज आणि अँडरसन यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
VIDEO : फर्स्ट क्लास अँडरसनची हजारी!
काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत लंकाशायरकडून खेळताना केंट विरुद्धच्या सामन्यात जीमीनं मैलाचा टप्पा गाठला.
जिमीनं ब्रॉडला म्हटलं होतं लेस्बियन! ट्विट व्हायरल
किशोर वयात वाचाळ बडबड करणाऱ्या रॉबिन्सननंतर आता आणखी एका दिग्गज इंग्लिश क्रिकेटरच नाव याप्रकरणात समोर आले आहे.
VIDEO : कमनशीबी विल्यमसन, चेंडू खेळूनही झाला आउट!
अँडरसन आणि केन विल्यमसन 17 वेळा समोरासमोर आले आहेत. यात 7 व्यांदा अँडरसनने त्याची विकेट घेतली आहे.
वाढत्या वयात जिमी मोडणार सचिनचा विश्वविक्रम?
वाढत्या वयासोबत खेळाडूच्या कामगिरीचा आलेख हा खालवत असतो. पण इंग्लंडच्या जेम्स अँड्रसन याला अपवाद आहे. वाढत्या वयासोबत त्याच्या गोलंदाजीतील धार वाढतानाचे चित्र पाहायला मिळते.
    go to top