Jammu And Kashmir News in Marathi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jammu And Kashmir

Read Latest & Breaking Jammu And Kashmir Marathi News. Get Trending & Top News Headlines on Jammu And Kashmir along with Photos, Videos and Marathi News Updates at Sakal

श्रीनगर : दहशतवाद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या, 7 वर्षांची मुलगी जखमी
दहशतवाद्यांनी हवालदार सैफुल्लाह कादरी यांच्या सौरा भागात असलेल्या घरावर गोळीबार केला.
अमरनाथ यात्रेवर दहशतवाद्यांचं सावट, ..अन्यथा गंभीर परिणाम होतील
यात्रेच्या माध्यमातून आरएसएस काश्मीरमधील परिस्थिती चिघळवणार असल्याचं दहशतवाद्यांनी म्हटलंय
रामबन बोगदा अपघाताचे बचाव कार्य पूर्ण; दहा जणांचा मृत्यू
10 मृतांपैकी पाच जण पश्चिम बंगाल, एक आसाम, दोन नेपाळ तर, दोघे जण स्थानिक आहेत.
राज ठाकरेंचा 'भोंगा' जम्मूत; अजानदरम्यान विद्यार्थ्यांचं हनुमान चालिसा पठण
अभ्यासात व्यत्यय येत असल्याची तक्रार करत संतप्त सरकारी कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी हनुमान चालिसा पठण करण्यास सुरुवात केली.
जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बोगद्याचा भाग कोसळला, अनेकजण अडकले
देश
बोगद्याच्या ऑडिटचं काम सुरू असताना हा भाग कोसळल्याचं सांगितलं जात आहे.
काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिक टेरर फंडिंग प्रकरणात दोषी
देश
यासिन मलिकला पुढील सुनावणीपर्यंत आर्थिक मालमत्तेबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले आहे.
दहशतवाद : संपूर्ण सक्रियता अन् समन्वयाने मोहीम राबवा: शाह
देश
जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेताना गृहमंत्री अमित शाह यांनी हे निर्देश दिले आहेत.
go to top